У нас вы можете посмотреть бесплатно #कोकणातील или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हा प्रसिद्ध तालुका, याच कणकवलीमध्ये अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. आज आपण नांदगाव तीठ्यावरील आठवडा बाजार पाहणार आहोत नांदगाव तीठ्यावरील आठवडा बाजार दर रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजले वाजेपर्यंत भरतो. या बाजारामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक आपली उत्पादन विकायला येतात त्याचप्रमाणे आठवड्याचा बाजारहाट करण्यासाठी एथले स्थानिक ग्रामीण, या बाजारात आवर्जून येतात. या नांदगाव तिठ्यावरून मुंबई गोवा रोड जात असल्यामुळे फोंड्याला जाणारा रस्ता कणकवलीला जाणारा रस्ता देवगडला जाणाऱ्या रस्ता तसेच तरळेच्या दिशेने जाणारा रस्ता असे चार रस्ते जातात त्यामुळे या नांदगाव गावाला नांदगाव तिठा असे संबोधन केलं जातं. आजचा हा सुंदर बाजार तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती 🙏 धन्यवाद जय हिंद 🚩🇮🇳