У нас вы можете посмотреть бесплатно 'राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय घ्यायला शरद पवार सक्षम' Uday Samant यांचं विधान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, 'अजितदादा आज आमच्या मध्ये नाहीत आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकत्र येणं न येणं हा शेवटी त्या दोन वैयक्तिक पक्षांचा प्रश्न आहे.' सामंत यांनी पुढे असेही नमूद केले की, या सर्व प्रकरणावर आणि राष्ट्रवादीबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी शरद पवार पूर्णपणे सक्षम आहेत. विलीनीकरणाच्या संदर्भात कोणाशी काय चर्चा झाली, हे कोणीही सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. #UdaySamant #NCP #SharadPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #NCPMerger #SaamTV #MarathiNews #Politics #Mahayuti #ShivSena #SharadPawarNCP #AjitPawarNCP #MaharashtraNews #PoliticalUpdates