У нас вы можете посмотреть бесплатно १८. भिक्षापात्र अवलंबिने सरोजिने लाजिरवाणे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
१८. भिक्षापात्र अवलंबिने सरोजिने लाजिरवाणे #संततुकाराम #santtukaram #yt#marathi #spiritual| vitthal१७. तुमचे तुकोबा धंदा शोधायला चाललेत #संततुकाराम #santtukaram | vitthal | pandurang | dehu #yt१५.प्रपंचात राहूनच परमार्थ साधला पाहिजे_श्रेष्ठ व्यावहारिक तत्त्वज्ञान #संतुकाराम #santtukaram #yt ९.कशाला काढलास माझा काटा? #संततुकाराममहाराज #santtukaram #marathi #spiritua l#ytshorts #sant8. तसा काटा निघायचा नाय | संत तुकाराम महाराज | sant tukaram | dehu |tukoba #shorts #yt 🙏 संत तुकाराम महाराज Shorts Series 🙏 वारकरी संप्रदायातील महान संत संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजाला भक्ती, सत्य आणि सदाचाराचा संदेश दिला. त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलभक्ती, समाजप्रबोधन आणि साधेपणाचा मार्ग स्पष्टपणे दिसून येतो. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू (पुणे) येथे झाला. त्यांच्या बालपणापासूनच त्यांना विठ्ठलभक्तीची आवड होती. आयुष्यात अनेक संकटे आली, तरीही त्यांनी विठ्ठलावर अखंड श्रद्धा ठेवून हजारो अभंगांची रचना केली. या YouTube Shorts सिरीज मधून आम्ही जुन्या चित्रपटातील निवडक प्रसंगांच्या माध्यमातून ✨ संत तुकाराम महाराजांचे बालपण ✨ त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना ✨ विठ्ठलभक्ती आणि अभंग हे सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. 🚩 “ज्ञानोबा माऊली तुकाराम” 🙏 पांडुरंग हरी विठ्ठल! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन स्थान,गोपाळपुरा, देहू #dehu#shortsसंत तुकाराम बीज हा वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण दिवस आहे 🙏 🕉️ तुकाराम बीज म्हणजे काय? फाल्गुन महिन्यातील वद्य द्वितीयेला (फाल्गुन वद्य २) संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले, त्या दिवशीची आठवण म्हणून हा दिवस “तुकाराम बीज” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या देहातून परमात्म्यात विलीन होण्याचा दिवस मानला जातो. तुकाराम महाराजांनी सोप्या मराठी भाषेत गाथा रचूनसामान्य माणसाला भक्तीचा आणि नीतिमत्तेने जी जीवन कसे जगावे? याचा मार्ग दाखवला. त्यांचे अभंग स्वाभिमानाने जगण्याबरोबर कठीण प्रसंगातही मनाचे संतुलन कायम कसे राखावे याची शिकवण देतात. जगद्गुरु तुकाराम महाराज यांची गाथा ही केवळ भक्तीचा मार्ग नाही तर व्यावहारिक जीवन कसे जगावे हे सांगणारे साहित्य आहे त्यांच्या अभंगामधील सहजता आणि स्पष्टवक्तेपणा सर्वसामान्यांना कठीण प्रसंगात धीर देतो. तुकाराम महाराजांचे अभंग केवळ अध्यात्म नाही ,तर जगण्याला मिळालेली एक नवीन दिशा आहे . संकटात डगमगणाऱ्या मनाला स्थिर करण्याचे आणि निराशेच्या गर्दीतून बाहेर काढून आत्मबळ जागवण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे. शतकानू शकते उलटली तरी मनातील भीती आणि नैराश्येवर मात करण्यासाठी तुकोबांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात. 'जे का रंजले गांजले' या उक्तीप्रमाणे भूतदयेचा संस्कार ते घडवतात. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वासाने जीवन जगण्याची कला तुकोबांची गाथा शिकवते. तुकोबांची अभंगवाणी एका दीपस्तंभ सारखा प्रकाश दाखविते. तुका म्हणे हे केवळ शब्द नसून खसलेल्या मनाला हिम्मत आणि संघर्षातून टाऊन सलाखून निघण्याचे आत्मबळ देणारा मंत्र आहे.🙏🚩🚩 मऊ मेणाहुनि आम्ही विष्णूदास| कठीण वज्रास भेदू आम्ही| 🌼 तुकाराम बीज का साजरी केली जाते? 1️⃣ संतांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी अभंगांद्वारे समाजाला भक्ति, समता, प्रामाणिकपणा आणि नैतिकता यांचा संदेश दिला. 2️⃣ वारकरी परंपरेचा गौरव तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते. त्यांच्या पवित्र कार्यामुळे पंढरपूरची वारी अधिक प्रसिद्ध झाली. 3️⃣ अध्यात्मिक प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या जीवनातून संकटांवर मात करून ईश्वरभक्तीत कसे टिकून राहावे हे शिकायला मिळते. 📖 तुकाराम महाराजांचे विशेष कार्य 🔹 हजारो अभंगांची निर्मिती 🔹 समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज 🔹 विठ्ठल भक्तीचा प्रसार 🔹 सर्व समाजाला एकत्र आणण्याचे कार्य त्यांचे अभंग आजही लाखो लोकांच्या तोंडी आहेत – “आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे…” 🎉 तुकाराम बीज कशी साजरी केली जाते? 🔸 देहू येथे मोठा सोहळा 🔸 अभंग गीते, कीर्तन, भजन 🔸 पालखी सोहळा 🔸 वारकऱ्यांची मोठी उपस्थिती 🔸 विठ्ठल नामस्मरण 🙏 तुकाराम बीजचा संदेश 👉 नामस्मरण करा 👉 सत्य आणि प्रामाणिकपणा जपा 👉 सर्वांना समानतेने वागवा 👉 ईश्वरभक्तीतून जीवन सुंदर करा #warkari #wari #pandharpur #pandurang #vitthalrakhumai #vitthal #maharashtratilsant #महाराष्ट्रातीलसंत #संततुकाराममहाराज #माऊली #edit #palkhi2024 #varkari #vnvideoeditor #premeirepro #shortfeed#santtukaram1936#विष्णुपंतपागणीस #youtubeshorts#wati#warkari#aashadhiwari25#pandharpurwari#aalandiwari#mauli#ram#rammandir#vitthal#pandurang#vitthalrakhumai#vari#varifugadi#watifugadi #wariphugadi healthy cooking with rajshree Rajshree badgujar @RajshreeBadgujar78