У нас вы можете посмотреть бесплатно Divya Swatantrya Ravi दिव्य स्वातंत्र्य रवी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्मृतिगंध GenNext च्या दुसऱ्या सीझनचं पुढचं गाणं आहे 'दिव्य स्वातंत्र्य रवी'. गीत : वीर वामनराव जोशी , संगीत : वझेबुवा , स्वर : मा. दीनानाथ, पं. जितेंद्र अभिषेकी, रामदास कामत आपल्यासमोर सादर करतोय कु.केदार किशोर वझे, मुंबई वय 19 वर्ष फादर ऍग्नेल इंजिनियरिंग कॉलेज , बांद्रा मध्ये प्रॉडक्शन इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. केदारने वयाच्या तिसऱ्या वर्षा पासून प्रथम आई कडून- सौ.दीपाली किशोर वझे कडून संगीताचे शिक्षण घेतले.वयाच्या सातव्या वर्षी सौ. अर्चना मुजुमदार ह्यांच्या कडून संगीताचे शास्त्रोक्त धडे घेतले व प्रवेशिका प्रथमा ची परीक्षा दिली. तद् नंतर रेश्मा गीध ह्यांज कडून संगीताचे धडे व मार्गदर्शन घेतले आणि मध्यमा पूर्ण पर्यंत परीक्षा दिल्या.केदार गायानासोबतच थोडं बहुत तबला आणि ताशा शिकला आहे.