У нас вы можете посмотреть бесплатно Kudpan - Mini Mahabaleshwar, Poladpur, Raigad | कुडपण - मिनी महाबळेश्वर, पोलादपूर, रायगड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
We are going to visit Kudpan - The mini Mahabaleshwar located in Poladpur taluka. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेलं सहयाद्रीच्या कुशीतलं कुडपण हे गाव सातारा, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. महाराष्ट्र शासनाकडून कुडपण ला पर्यटन स्थळाचा दर्जा ही देण्यात आलेला आहे. भिमाची काठी आणि कुडपण धबधबा हे इथलं विशेष आकर्षण. याशिवाय इतर अनेक प्रेक्षणीय स्थळही येथे आहेत. जगबुडी नदीचा उगमही येथूनच झाला आहे. कुडपण हे गाव रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असून पोलादपूर पासून ते साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. पोलादपूरहुन कुडपणला जाण्यासाठी st बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्सचं तर हे आवडतं ठिकाण. प्रतापगड जवळच असल्यामुळे प्रतापगड ते भिमाची काठी असा ट्रेकही केला जातो. मंडळी बाराही महिने थंड वातावरण असलेल्या निसर्गाच्या कुशीतलं कुडपण ह्या गावाला मिनी महाबळेश्वर का म्हणतात हे तुम्हाला कळलच असेल. जर तुम्ही कुडपण ला भेट देणार असाल तर त्याच्याबरोबर झुलतापूल, उमरठ आणि मोरझोत च्या धबधब्यालाही भेट द्या. ही सर्व स्थळे ऐकमेकांपासून जवळच आहेत आहे आणि एका दिवसात फिरता येण्यासारखी आहे. या सर्व पर्यटन स्थळांचे व्हिडिओसची लिंक ibutton मध्ये आहे.