У нас вы можете посмотреть бесплатно शहाड उड्डाणपूल पुन्हा अवजड वाहनांसाठी बंद | Kalyan | Shahad News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कल्याण-अहिल्यनगर महामार्गावरील महत्त्वाचा असलेल्या शहा ब्रिजची अखेर दुरुस्ती सुरू झाली आहे. या पुलावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त होते, ज्यामुळे अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या आंदोलनांची दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आज रात्रीपासून २३ नोव्हेंबरपर्यंत एकूण वीस दिवसांचा ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कालावधीत, अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, तर लहान वाहनांसाठी एक लेन सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना दुरुस्तीच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मागच्या महिन्यात दिवाळी आणि पावसामुळे हे काम रखडले होते. #Kalyan #ShahBridge #BridgeRepair #SaamTV #SangharshKambode #TrafficUpdate #MumbaiNews #Infrastructure #Potholes #RoadSafety #NationalHighway #TrafficDiversion #KalyanNews #AhilyanagarHighway #PublicWorks