У нас вы можете посмотреть бесплатно मावळातील पंचायत समितीची पहिली अधिकृत उमेदवारी जाहीर | Maval | Sunil Shelke или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मावळतील पंचायत समितीची पहिली अधिकृत उमेदवारी जाहीर | Maval | Sunil Shelke मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय घडामोडीना वेग आला आहे. काही दिवसापूर्वी तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळ वेगळे यांनी एकमेकांना पूरक विधाने करीत संभाव्य युतीची चर्चा सुरू केली परंतु पडद्यामागे दोन्ही पक्षाच्या स्वबळाच्या हालचाली सुरू असलेल्या दिसत आहेत. अशातच चामखीळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती मावळ करिता पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केला आणि एक दणका देत एकाच दगडात दोन पक्षी मारले. चांदखेड येथे मनोज येवले यांनी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करीत असताना अचानक सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून पंचायत समिती करिता माजी उपसरपंच सुनीता मनोज येवले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढवणार का अशी चर्चा सध्या मावळच्या पंचक्रोशीत बोलली जात आहे. दरम्यान सुनीता येवले यांची उमेदवारी जाहीर होताच दुसऱ्या दिवसापासूनच प्रचारालाही सुरुवात केली आहे maval politics, sunil shelke, ncp news, sunita yewale, chandkhed, maval taluka, local body elections, pune politics, ajit pawar, bhal waghale #maval #sunilshelke #ncpnews #pune #maharashtranews #politics #ajitpawar #suniyayewale #mavalelection #localbody