У нас вы можете посмотреть бесплатно श्रीमद् भागवत सत्संग,आयोजक - श्री संत ज्ञानेश्वर मंदिर समिती ,तुमसर शिवनगर 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्रीमद् भागवत सत्संग,आयोजक - श्री संत ज्ञानेश्वर मंदिर समिती ,तुमसर शिवनगर 2026 देव, धर्म आणि संस्कृती यांचा अल्लड विश्वास ठेवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत सप्ताह भक्तिभावात संपन्न होत आहे. या पवित्र सप्ताहात संतांच्या अमृतवाणीचा गोड अनुभव, हरिनामाचा अखंड गजर, आध्यात्मिक प्रबोधन व सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. 🙏 कीर्तन सेवा व कथा प्रवचन ह.भ.प. मधुकर महाराज खोडे ह.भ.प. पवन महाराज खोडे यांच्या प्रभावी व प्रेरणादायी वाणीतून भक्तांना लाभणार आहे. 📍 स्थळ: संत ज्ञानेश्वर मंदिर, शिव नगर, तुमसर तरी सर्व भक्तांनी, वारकरी संप्रदायातील भाविकांनी या पावन सप्ताहाचा लाभ घ्यावा व विठू माऊलीच्या चरणी सेवा अर्पण करावी, ही नम्र विनंती 🙏 🚩 पंढरीनाथाच्या नामात रंगूया, भक्तीच्या वाटेवर चालूया! 🚩 #livekirtan #live #vithumaulivp #live #kirtanmaharathi #vithumaulivp #viralvideos #trending #trendingvideo