У нас вы можете посмотреть бесплатно Ravan नंतर Sharad Tandale आणतायतं Bali Raja वर Pustak | Entrepreneur by शरद तांदळे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ravan नंतर Sharad Tandale आणतायतं Bali Raja वर Pustak | Entrepreneur by शरद तांदळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक, लेखक व व्याख्याते श्री. शरद तांदळे यांनी त्यांचे पहिले पुस्तक हे अगदी चौकटीबाहेर जाऊन लिहिले व त्याला उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळाला. त्याचसोबत इंटरप्रेन्योर हे पुस्तक देखील वाचकांना पसंतीस उतरले व त्यातून अनेक युवकांनी उद्योजक बनण्याची प्रेरणा घेतली. इंग्लंडच्या राजाच्या हस्ते इंटरप्रयुनर ऑफ द ईयर हा सन्मान मिळवलेले भारतीय ठरल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या श्री. शरद तांदळे यांचा प्रवास हा युवा वर्गासाठी प्रेरणादायक असून आम्ही घेतलेल्या पॉडकास्ट मधून देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रश्न विचारले व त्यांनी देखील मनमोकळेपणाने त्याची उत्तरे दिली. श्री. शरद तांदळे येत्या काही दिवसात बळी राजावर आधारित पुस्तक पुस्तक लिहीत असून यामध्ये बळी राजाबद्दलची बरीचशी माहिती वाचकांना नक्कीच मिळेल व हे पुस्तक देखील लोकप्रियता मिळवेल अशी आम्हाला आशा आहे. यासोबतच महाराष्ट्रातील सामाजिक समस्या, युवकांचे प्रश्न, व्यवसायातील आव्हाने यांवर देखील त्यांनी भाष्य केले. आम्ही आशा करतो तुम्हाला देखील हा पॉडकास्ट नक्कीच आवडेल. पॉडकास्ट आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा. Ravan नंतर Sharad Tandale आणतायतं Bali Raja वर Pustak | Entrepreneur by शरद तांदळे #podcast #motivationalspeech #sharadtandle #bestmotivationalspeech #sharadtandalemotivational #bestmotivationalspeaker #motivationbysharadtandale #newsharadtandalevideos #balee#baleeraja #sharadtandale #ravan #theenterpreneur #marathibooks #books #marathipodcast Follow us on Facebook: / 2cuttingmarathipodcast Join us on Instagram: / 2cutting_podcast Subscribe to Our YouTube Channel : / @2cuttingpodcast ✅ Subscribe for the latest updates and content!