У нас вы можете посмотреть бесплатно सिद्धबेट आळंदी | Siddhabet Alandi | Alandi | आळंदी दर्शन | आळंदी मधील हे ठिकाण पाहिले आहे का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आयष्यातील अविभाज्य ठिकाण म्हणजे सिद्धबेट. श्री ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी म्हणून सिद्धबेट प्रसिध्द आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांना वाळीत टाकल्या नंतर त्यांचे वास्तव्य सिद्धबेटात होते. ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण त्यांच्या भवंडा सोबत निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई सोबत सिद्धाबेटात गेले. सिद्धाबेटात माउलींनी बाललीला, चिंतन, मनन, योग आणि अभ्यास केला. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे प्रसंग येथेच घडले. जसे... ज्ञानेश्वर महाराजांच्या पठीवर भाजलेले मांडे, मुक्ताईचे ताटीचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजानी चालवलेली भिंत, ज्ञानेश्वरीचा अभ्यास. सिद्धाबेटाचे महत्व पुराण काळापासून आहे. सिद्धाबेटाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज यांचा अभंग आहे.. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥ चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥ Aalandi he gaav Punya bhaumi thav | Daivatache naav Sidhheshwar ॥१॥ Chauryashi sidhhacha sidhhabheti mela | To sukh sohala Kaay Vaanu ॥2॥ Vimanachi daati Pushpacha Varshav | Swargahuni dev Karitati ॥3॥ Naamamhane Devaa Chala taya Thaya | Vishranti ghyavaya Kalpavari ॥4॥ परंतु सिद्धाबेटाची आत्ताची परिस्थिती विदारक आहे. जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य, दारुड्याचा हक्काचा अड्डा, लफडेबाज जोडप्यांसाठी आडोश्याची जागा, जनावरांचे चरण्याचे कुरण, विकास कामांचा अभाव, इंद्रायणीतल जलपर्णी आणि तिचा पसरणारा दुर्गंध... हे सर्व काही असह्य आणि अक्षम्य आहे. ही परिस्थीती बदलली पाहिजे. आता आपली जबाबदारी आहे ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची. त्यासाठी एक जबाबदारी म्हणून हा व्हिडिओ शक्य होईल तेवढा शेअर करा.. जय हरी माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवन चरित्रावर आधारित सुंदर मराठी मालीका 👇👇 ज्ञानेश्वर माऊली • Dnyaneshwar Mauli | Teaser | Devotional पाऊलवाट अजुन या ठिकाणी सुद्धा आहे..👇 Instagram https://instagram.com/paulvata_?igshi... Facebook 👇 / mahitip05 या व्हिडिओ मधील कोणताही भाग पुन्हा पाहायचा असेल तर खालील निळ्या अंकावर क्लिक करा.👇👇 00:01- सिद्धबेट / Siddhabet 01:53 - श्री विठ्ठल मंदिर सिद्धबेट 02:14 - देहांत प्रायश्चित्त प्रसंग 03:27 - अपरिचित समाधी 03:43 - सिद्धबेटातील तत्कालीन मंदिर 04:08 - सिद्धबेट इतिहास 04:43 - मुक्ताईचे ताटीचे अभंग 06:03 - श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर भाजलेले मांडे प्रसंग 07:32 - अजाण वृक्षांचे बन 08:36 - पूर्वीचे सिद्धबेट 08:57 - आत्ताचे कटु सत्य #सिद्धबेट #आळंदी #ज्ञानेश्वरमाऊली #Siddhabet #Alandi #सिद्धबेत #पाऊलवाटा #Paulwata #Aalandi #Alandi2022 #AlandiStatus Alandi kalash movement Alandi live Aalandi live Alandi live darshan today Alandi darshan Dehu alandi Alandi News Alandi mandir kalash Alandi status Devachi Alandi Dnyaneshwar Mauli serial Sant Dnyaneshwar movie Dnyaneshwar Mauli Dnyaneshwar Maharaj Dnyaneshwar mauli song Dnyaneshwar mauli serial episode 1 Dnyaneshwar Mauli serial latest episode Sant Dnyaneshwar Maharaj Dnyaneshwar Mauli status Dnyaneshwar Maharaj serial title song Sant Dnyaneshwar Maharaj Marathi movie Alandi History Sanjivan samadhi sohala 2024 indrayani kathi devachi alandi sant Dnyaneshwar maharaj sanjivan samadhi sohala 2024 samadhi sohala 2024 Alandi Yatra 2024 kartiki Yatra 2024 Mauli samadhi sohala 2024 aalandi yatra 2024 alandi yatra आळंदी पालखी सोहळा 2024 इंद्रायणी काठी देवाची आळंदी समाधी घेतली आळंदी सोडुन आळंदी पुणे पालखी आली जेजुरीला ज्ञानेश्वर माऊली मालिका संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र मांडे कसे बनवतात मांडे रेसिपी मांडे मराठी रेसिपी संत मुक्ताबाई संत सोपान महाराज आळंदी मधील ठिकाणे आळंदी लाईव्ह आळंदी मंदीर दाखवा आळंदीचे मंदीर देहू आळंदी मंदीर आळंदी इतिहास आळंदी माहिती इंद्रायणी नदी भागीरथी कुंड आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा 2024 ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2024 आळंदी यात्रा 2024 कार्तिकी यात्रा आळंदी 2024 माऊली समाधी सोहळा 2024 माऊली समाधी सोहळा आळंदी 2024 आळंदी 2024 आळंदी लाईव्ह दर्शन