У нас вы можете посмотреть бесплатно #श्री_स्वामी_समर्थ_मठ_नगावे_सफाळे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#श्री_स्वामी_समर्थ_मठ_नगावे_सफाळे येथे श्री दत्त जयंती अतिशय उत्साहात संपन्न...भाग 2 श्री स्वामी समर्थ मठ नगावे सफाळे, "शरणागत कवचाय श्री स्वामी समर्थ मठ नगावे" यांच्या वतीने "श्री दत्त जयंती महोत्सव 2025 भाग-2." जनजागृती, जनहितार्धसाठी श्री राम प्रासादिक भजन मंडळ कसराळी वसई पालघर येथील प्रसिद्ध भजन मंडळाचे भव्य भजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भव्य भंडारा व महाप्रसादाचे आयोजन केले होते . दत्त जयंती महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सकाळी 7 वाजल्यापासून पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक, महाआरती, होम हवन, व जनजागृती, जनहितार्धसाठी कसराळी येथील प्रसिद्ध भजन मंडळाचे भव्य भजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशन व मठाच्या वतीने दरवर्षी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन, दत्त जयंती आणि गुरु पौर्णिमा हे उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्या निमित्ताने अन्नदान, गोर गरीब मुला - मुलींना शैक्षणिक साहित्य व स्वेटर गरम टोप्या इत्यादी उपयुक्त वस्तूचे वाटप केले जाते. #marathi #dattajayanti #nagave #palghardistrict #safale #shriswamisamarth #Bhajan #karsali