У нас вы можете посмотреть бесплатно The Amazing Journey of IPH | सेतू मनामनांचा - प्रवास IPH चा | Mental Health For All ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मानसिक आजाराकडे केवळ एक कलंक/ stigma म्हणून ज्या काळात पाहिले जात होते त्या काळात हा कलंक मिटवून ‘समाज आणि मानसिक आरोग्य’ यांच्यातली दरी कमी करावी ह्या उद्देशाने डॉ आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ मार्च १९९० रोजी, ठाणे शहरात मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारी एक संस्था सुरु केली - Institute for Psychological Health अर्थात IPH. या संस्थेचा मुख्य उद्देश, समाजात मानसिक आरोग्याबाबत असलेले अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करणे हा होता. तसेच समाजातील प्रत्येकाला मनोविकास साधता यावा म्हणून IPH अनेक प्रयोग सातत्याने करत राहिले. या प्रवासात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला. सुदृढ मन सर्वांसाठी हे ध्येययवाक्य समोर ठेऊन IPH विकार, विसंवाद आणि विकास या तीन टप्प्यावर काम करत आहे. आज इथे बाह्यरुग्ण सेवा, चिकित्सा चाचणी, समुपदेशन, व्यवसाय मार्गदर्शन आणि अनेक कार्यशाळा घेतल्या जातात. गेली तीन दशकं अविरतपणे मानसिक आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या IPH संस्थेच्या कार्याचा आवाका विस्तारत गेला आहे. या तीन दशकांचा आढावा घेणारा हा माहितीपट. 'सेतू मनामनाचा' - प्रवास IPH चा. ...................................................................................................... CHECKOUT OUR SHORT FILMS • घालमेल Ghalmel: The Silent Struggle | Shor... - घालमेल (GHALMEL) | Concept- Dr. Anand Nadkarni, IPH • Savalya: A Story of Resilience & Mental He... - Savalya (सावल्या ) | Sachin Gaonkar | Concept: Dr Anand Nadkarni, IPH • RECONNECT - Short film on Screen obsession... - RECONNECT | Short film | Screen obsession | Sachin Gaonkar, IPH ...................................................................................................... SUBSCRIBE AND FOLLOW US: / avahaniph - Youtube - @Avahaniph / avahaniph - Instagram - @Avahaniph / avahaniph - Facebook - @Avahaniph / avahan_iph - Twitter - @avahan_iph www.healthymind.org - Website ...................................................................................................... NOTE : Prior permission is necessary before any non-personal communication (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel. #avahan #iph #dranandnadkarni #documentary #documentaries #film #information #iphfilm #mentalhealthforall #mentalhealthjourney