У нас вы можете посмотреть бесплатно भजनी ठेका bhajani theka или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो 🫰🙏🚩 भजन शिकताय आणि रियाजा साठी पखवाज साथीला सोबत कोण नाहीये तर मग हे ऐका तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भक्ती म्युझिक ब्लॉग यूट्यूब चैनल वर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत तर मित्रांनो आपण जेव्हा भजन शिकत असतो त्याचा रियाज करत असताना आपल्याला साथीला सोबतीला एक तबला वादक किंवा पखवाज वादक ची गरज असते पण प्रत्येक वेळेस आपल्या सोबत कोण नसणार आहे त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये 100bpm 150bpm 200bpm च्या स्पीड वर भजनी ठेका वाजवलेला आहे जेणेकरून तुम्हाला तीन लय मध्ये रियाज करायला मदत होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि भजनी टेकल्यावर ते रियाज करा ते पण पखवाजावर सोबतीला कोणी नसताना धन्यवाद मित्रांनो राम कृष्ण हरी #marathi #bhajan #music #pakhavaj #sangit #viral #maharashtrianvlogs #minivlog #pakhawaj #tabla #