У нас вы можете посмотреть бесплатно Fitness Tips : Vishal Nikam ने महिलांना फिटनेससाठी कोणते व्यायामप्रकार सांगितले? | BBC News Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BBCMarathi अनेक महिलांना स्वतःच्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी वेळ काढण्याची इच्छा असते, पण रोजच्या धावपळीत ते शक्य होत नाही. अशावेळी घरीच काही सोपे व्यायाम प्रकार करता आले तर? अभिनेता विशाल निकम याने असेच काही व्यायाम प्रकार सांगितले आहेत. वॉर्म अप आणि काही बेसिक व्यायाम प्रकार कसे करायचे, ते करताना कोणत्या चुका होतात, त्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे विशालनं स्वतः करून दाखवलं आहे. पाहा व्हीडिओ- निर्मिती- अमृता कदम एडिटिंग- राहुल रणसुभे ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi