У нас вы можете посмотреть бесплатно कांद्याचा दर केवळ आठ-दहा रुपये किलोवर, बळीराजा संकटात | Dharashiv Farmer News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कांद्याचा दर केवळ आठ-दहा रुपये किलोवर, बळीराजा संकटात | Dharashiv Farmer News नेहमी दर वाढीमुळे गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलय. कांद्याचा दर बाजारात केवळ आठ ते दहा रुपये किलोवर आल्याने लागवडीसह उत्पादन खर्च व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.धाराशिव जिल्ह्यात २० लाख ४७६ हेक्टरवर पावसाळी कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केलीय मात्र कांदा विक्री करण्याच्या कालावधीतच अनपेक्षित रित्या दर घसरल्याने वाहतूक खर्च व काढणीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आता हा उत्पादित केलेला कांद्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.याच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी Onion prices have crashed to just ₹8–₹10 per kg, leaving farmers in distress as production and transportation costs remain high. In the rainy season crop grown over 20,0476 hectares in धाराशिव जिल्हा, farmers now face severe financial losses. Our correspondent Balaji Survase speaks with affected farmers and shares their heartbreaking stories and concerns. onion price crash, onion rates in Maharashtra, onion farmers crisis, Osmanabad onion news, agriculture news Maharashtra, onion market price, farmers distress, onion production cost, onion transport cost, Maharashtra farming news, onion price fall #onionpricecrash #onionnews #farmersdistress #maharashtrafarming #agriculturenews #onionmarket #onionrates #farmersproblems #onionpricefall #newsupdate