У нас вы можете посмотреть бесплатно बेंदूर निमित्त पटकन करता येईल अशी मऊ आणि फुगणारी सांज्याची पोळी | सांजाच्या पोळ्या sujichya polya или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बेंदूर निमित्त पटकन करता येईल अशी मऊ आणि फुगणारी सांज्याची पोळी | सांजाच्या पोळ्या sujichya polya बेंदूर निमित्त पटकन करता येईल अशी मऊ आणि फुगणारी सांज्याची पोळी | सांजाच्या पोळ्या sujichya polya प्रत्येक वेळी सणासाठी पुरण पोळीचा बेत आखला जातो , पण त्याला खूप वेळ लागतो पण त्या एवजी आपण या केशरी रव्याच्या पोळ्या करू शकतो ज्या पटकन होतात आणि देवाला गोडाचा नैवेद्य ही दाखवता येतो. या केशरी रव्याच्या पोळ्या केशरी रव्या पासून बनवतात, याला सांजाच्या पोळ्या तर कोणी सोजीच्या पोळ्या म्हणतात करायला खूप सोप्या आहेत आणि खायला म्हणाल एकदम मऊसूत लुसलुशीत लागतात. भरपूर टिप्स सोबत रेसिपी शेअर केलीये त्यामुळे नवशिके असाल तरीही न चुकता परफेक्ट पोळी करू शकता, १०० ℅एकूनएक पोळी टम्मच फुगणार. लागणारे साहित्य : केशरी रवा - १ वाटी बारीक चिरलेला गुळ - १ वाटी पाणी - २½ वाटी सुंठ पावडर - १ चमचा कणीक मळण्यासाठी : गव्हाचे पीठ - २ वाटी मीठ चवीनुसार हळद - ¼ चमचा पोळीला लावण्यासाठी तेल गरजेनुसार #सोजीच्यापोळ्या #sujichipoli #sujichyapolya #सांजाच्यापोळ्या #सांज्याचीपोळी #सांजाचीपोळी #keshariravyachyapolya #yourrecipebook #sanjachyapolya #bendur #poli #केशरीरव्याच्यापोळ्या #traditionalrecipe Sojichya polya, sujichya polya, suji poli, sujichi poli, sanjachya polya, keshari ravyachya polya, sheera poli, sheryachya polya, soojichi poli, sooji poli, how to make sanjachya polya, how to sujichya polya, sanjachya polya in marathi, sanjachya polya marathi, sujichya polya marathi, sujichya polya in marathi, kesari ravyachya polya in marathi, bendur vishesh recipe, sheryachya polya, sheera poli, rava sanjori, maharashtrian bendur, maharashtrian recipe, traditional sujichya polya, traditional sanjachya polya, traditional recipes, your recipe book, puranpoli, polya, सांज्याची पोळी रेसिपी, सांजाच्या पोळ्या मराठी, सांजाच्या पोळ्या, सोजीच्या पोळ्या, सांजाच्या पोळ्या रेसिपी मराठी, केशरी रव्याच्या पोळ्या , केशरी रव्याच्या पोळ्या रेसिपी मराठी, बेंदूर निमित्त सांजाच्या पोळ्या, बेंदूर विशेष रेसिपी, पोळ्या रेसिपी, रव्याच्या पोळ्या, सांज्याच्या पोळ्या, सांजाची पोळी,