У нас вы можете посмотреть бесплатно उन्हाळ्यात लिंबाचे विक्रमी उत्पादन | 2 महिन्यात 12 लाख | हस्त बहर खत व्यवस्थापन | lemon farming или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
व्यंकटेश्वरा स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया प्रा.लि. & ग्रीन पर्ल इंडस्ट्रीज An ISO 9001:2015 Certified Company श्री मच्छिंद्र सिताराम शिंदे प्रगतिशील शेतकरी मु.पो.घारगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर सौ मनीषा संजय खामकर B sc (Agri) उपाध्यक्षा :- अहमदनगर डिस्ट्रिक्ट फर्टीलायझर्स सिड्स ॲन्ड पेस्टिसाइडस् डीलर्स असोसिएशन श्री संजय बबन खामकर प्रतिक कृषी सेवा केंद्र घारगाव श्री प्रमोद तांबे B.sc (Agri) कंपनी प्रतिनिधी श्री रामराव दिवटे B.sc (Chemistry) बळीराजा स्पेशल सुवर्णभुमी लिंबू स्पेशल *लिंबू स्पेशल हे खत सेंद्रिय स्वरुपात आहे हे सरकार मान्य खत आहे. या खताच्या वापरामुळे पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होती. या खताच्या वापरामुळे भरपूर फुले लागतात, सेटिंग चांगली होते तसेच फळगळ कमी होते. या खताच्या वापराने फळांची साईज चांगली होती पर्यायाने वजनात भरघोस वाढ होते या खताच्या वापरामुळे फळाला चांगली चमक येते, परिणामी बाजार भाव जास्त मिळतो. सुवर्णभूमी किसान क्रांती मॅक्स (ऑल इन वन) स्पेशल हे खत - सेंद्रिय स्वरुपात आहे. हे सरकार मान्य खत आहे. ह्या खताच्या वापरामुळे पीकाच्या पांढऱ्या मुळ्यांची भरघोस वाढ होते. या खताच्या वापराने फळाला/भाजीपाल्याला चकाकी प्राप्त होते. या खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होवून, बाजार भाव चांगला मिळण्यास मदत होते. सुवर्णभुमी भाजीपाला स्पेशल हे खत - सेंद्रिय स्वरुपात आहे. हे सरकार मान्य खत आहे. भाजीपाला स्पेशलच्या वापराने जमीनीतील कार्बनचे प्रमाण वाढते. भाजीपाला स्पेशलच्या वापरामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते. परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते. प्लॅन्टो हायपावर हे खत सेंद्रिय स्वरुपात आहे. सरकार मान्य खत आहे. या खताच्या वापरामुळे पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. या खताच्या वापरामुळे मुळांच्या कक्षेतील अन्नद्रव्ये पिकास सहजरित्या उपलब्ध होतात. या खताच्या वापरामुळे पिकाचे व फळाचे वजन वाढते. आयएसओ मानांकन प्राप्त सुवर्णभूमी ब्रँडचे प्रत्येक पिकासाठी स्पेशल वेगवेगळी खते उपलब्ध आहेत त्यांचे पिकांमधील रिझल्ट सुद्धा फारच अप्रतिम असे आहेत. कांदा स्पेशल कांदा स्पेशल सुपरफास्ट, शुगरकेन (ऊस) स्पेशल ऊस स्पेशल सुपरफास्ट भाजीपाला स्पेशल, डाळिंब स्पेशल संत्रा मोसंबी लिंबू (लेमन) स्पेशल कापूस स्पेशल सोयाबीन स्पेशल भात स्पेशल आलं हळद स्पेशल बटाटा स्पेशल किसान क्रांती मॅक्स (ऑल इन वन) प्लांटो सुपरफास्ट प्लांटो हाय पावर. सुवर्णभूमी ब्रँडची ऑरगॅनिक खते सरकारी मान्यताप्राप्त आहेत खते मिळण्यासाठी संपर्क क्रमांक 7588542312 9168818888 साईकृपा नर्सरी हिरडगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर श्री रामदास नामदेव दरेकर M.Sc (Agriculture) उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत 94222 30959 श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma) मो.नं ..95515 23737 हस्त बहराचे नियोजन फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होते. लिंबू फळे मार्च-मे महिन्यामध्ये काढणीस येतात. या काळात फळांना मागणी आणि दरही चांगला असतो. यासाठी बहराचे योग्य नियोजन आवश्यक आहे. कागदी लिंबाला फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत चांगली मागणी असते. यासाठी हस्त बहराचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. लिंबूवर्गीय झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणाऱ्या अन्नद्रव्याचा संचय होणे गरजेचे आहे. झाडाच्या फांद्यामध्ये अन्नद्रव्यांचा प्रमाणबद्ध संचय झाल्यानंतर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. हस्त बहारात शास्त्रीय पद्धतीने मशागत, खत व ओलीत व्यवस्थापन, संजीवकांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ शक्य आहे. बहराचे वेळापत्रक आंबिया बहर - फुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होऊन फळांचे उत्पादन जून ते ऑगस्ट या महिन्यात मिळते. परंतु या काळात बाजारात फळांना फार कमी दर असतो. मृग बहर -फुलधारणा जून-जुलै महिन्यात होऊन फळांचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिळते. फळांवर चकाकी असते, मात्र अपेक्षित दर मिळत नाही. हस्त बहर - फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होते. फळे मार्च-मे महिन्यामध्ये काढणीस येतात. या काळात फळांना मागणी आणि दरही चांगला असतो. हस्त बहराचे नियोजन ः लिंबू झाडावर मृग बहराची फळे नसावीत. याकरिता झाडाला मृग बहार न येण्याची सवय लावणे जरुरी असते. असे केल्याने हस्त बहार नियमित येत राहील. जिबरेलीक आम्लाच्या वापरामुळे मृग बहार फुटण्यास प्रतिरोध होऊन फुलधारणेऐवजी झाडाची शाकीय वाढ होते. मृग बहाराची फुले उशिरा म्हणजेच जून-जुलै ऐवजी ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजेच हस्त बहारात फुटण्यास मदत होते. झाडाला विश्रांती मिळते. विश्रांती दिल्यामुळे झाडे सुप्त अवस्थेत जातात. या कालावधीमध्ये कर्ब आणि नत्राचा संचय होतो. झाडांना १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाण्याचा ताण द्यावा लागतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन ः हस्त बहाराचे नियोजन केल्यावर झाडावर हंगाम नसताना देखील फळांची संख्या अधिक राखली जाते. यामुळे झाडांची होणारी झीज भरून काढणे, झाडांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी योग्य वेळी अन्नद्रव्यांच्या योग्य मात्रेचे नियोजन करावे. फुलधारणेच्या काळात झाडांस आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता झाल्यामुळे अपेक्षित फुलधारणा होऊन फुलगळतीवर नियंत्रण दिसून येते. दरेकर सर नवीन कागदी लिंबू व्हरायटी व्हिडिओ लिंक • कागदी लिंबू नवीन व्हरायटी,दीड वर्षात उत्पा... बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी https://chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc... 🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी यूट्यूब / balirajaspecial फेसबुक / balirajaspecial इंस्टाग्राम https://www.instagram.com/balirajaspe... ट्विटर https://twitter.com/DiwateRamrao?s=08