У нас вы можете посмотреть бесплатно Gautami Patil Surname Controversy आडनाव हे उपनाव की पदवी? Patil आडनाव कोण कोण लावू शकतं।गौतमी पाटील или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पाटील हे आडनाव आपण सगळीकडे पाहतो तर नेमके या आडनावाची सुरुवात कशी झाली याबद्दलची माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे. मराठीत पाटील या शब्दाचा इतिहास दख्खन सल्तनतीच्या आणि मराठा साम्राज्याच्या काळात गावाचे प्रमुख पद धारण करणारे वतनदार किंवा जमीनदार , मालक व सरकारी नोकर यांची पाटील म्हणून ओळख होती.पाटील गावचा मुख्य मानकरी असायचा. तो शेतसारा, जमीनी विषयक नोंदी, गावची शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी नेमलेला सरकारी अधिकारी असायचा. कुलकर्णी, जागल्या, तलाठी, अशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाटील ही जबाबदारी पार पाडत असत.पाटील वतनात मराठा आणि कुणबी यांचे वर्चस्व अधिक असले तरी काही ब्राह्मण आणि मुस्लिम सुध्दा पाटील वतनदार होते. . #GautamiPatil #PatilSurname