Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Gazal Mushayara 1 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी в хорошем качестве

Gazal Mushayara 1 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Gazal Mushayara 1 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी

ग़ज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई हे ग़ज़लेसाठी समर्पित असून विविध उपक्रमांद्वारे ग़ज़लेचा प्रचार आणि प्रसार अविरत करत आहे. नववे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन हे त्याच यशस्वितेची पाऊल खूण आहे. दिनांक अकरा व बारा नोव्हेंबर 2017 ला वाशी नवी मुंबई येथे संपन्न झालेल्या या ग़ज़ल मुशायऱ्याचे अध्यक्ष : ग़ज़लकार श्री प्रशांत वैद्य निवेदन : प्रफुल्ल भुजाडे आणि विद्यानंद हाडके . सहभागी गझलकार : १.गजानन वाघमारे -यवतमाळ २.अनिल साबळे -बदलापूर ३.संघमित्रा खंडारे -अमरावती ४.नितीन देशमुख -अमरावती ५.मारोती मानेमोड -नांदेड ६.ह्रदय चक्रधर -नागपूर ७.राधिका फराटे-मुंबई ८.बाप्पू दासरी -नांदेड ९.डॉ. कैलास गायकवाड -वाशी १०.विद्यानंद हाडके -वर्धा ११.विरेंद्र बेडसे -धुळे १२.प्रफुल्ल भुजाडे -अमरावती १३.सुधीर बल्लेवार -नागपूर १४.अरूण सोनवणे -नाशिक १५.मसुदजी पटेल -पुणे १६.शोभा तेलंग -इंदौर १७.प्रशांत वैद्य -डोंबिवली.. संमेलनाचे अध्यक्ष : मधुसूदन नानिवडेकर

Comments