У нас вы можете посмотреть бесплатно Wet Turmeric Pickle || Ginger Lemon Digestive || आलं लिंबू पाचक || ओल्या हळदीचं लोणचं || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Wet Turmeric Pickle || Ginger Lemon Digestive || आलं लिंबू पाचक || ओल्या हळदीचं लोणचं || #vaishalideshpande #आलंलिंबूपाचक #ओल्याहळदीचंलोणचं #wetturmericpickle #gingerlemondigestive #olyahaldichelonache #pachak आलं लिंबू पाचक साहित्य : १/४ कप किसलेलं आलं १ टेबलस्पून लिंबाचा रस १ टेबलस्पून साखर १/२ टीस्पून काळं मीठ १/४ टीस्पून हिंग १/४ टीस्पून साधं मीठ ओल्या हळदीचे लोणचे साहित्य : १/४ कप किसलेली ओली हळद १ टेबलस्पून लिंबाचा रस १/२ टेबलस्पून साखर १ टीस्पून तेल १/४ टीस्पून हिंग १/४ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून मीठ १/४ टीस्पून तिखट आपल्या रोजच्या जेवणात आपण खूपदा आलं लिंबू यांचा वापर करून विविध पदार्थ तयार करत असतो. कधी चहामध्ये आल्याचा वापर करतो तर कधी लिंबू वापरून सरबत तयार करतो. कधी वेगवेगळ्या भाज्या, उसळी यात स्वतंत्रपणे किंवा कधी एकत्र आपण आलं लिंबू वापरतो. आज आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण दोन प्रकारची लोणची बनवणार आहोत. ओल्या हळदीचं लोणचं आणि दुसरं आलं लिंबू यांचा वापर करून लोणचं. याला आलं लिंबू पाचक असंही म्हणतात. ही दोन्ही लोणची शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आलं, लिंबू, ओली हळद यात औषधी गुणधर्म आहेत. घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी सामानात आलं लिंबू पाचक आणि ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. आलं लिंबू पाचक आणि ओल्या हळदीचं लोणचं आपल्याला शिकवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे. Ginger Lemon Digestive Ingredients : 1/4 cup grated ginger 1 tablespoon lemon juice 1 tablespoon sugar 1/2 teaspoon black salt 1/4 tsp asafoetida 1/4 teaspoon plain salt Wet Turmeric Pickle Ingredients : 1/4 cup grated wet turmeric 1 tablespoon lemon juice 1/2 tablespoon sugar 1 tsp oil 1/4 tsp asafoetida 1/4 tsp mustard 1/4 teaspoon salt 1/4 tsp red chilli powder In our daily meals, we often use ginger and lemon to make various dishes. Sometimes he uses ginger in tea and sometimes he makes syrup using lemon. Sometimes we use ginger and lemon separately in different vegetables, sometimes together or together. Today in this video we are going to make two types of pickles. Wet turmeric pickle and another ginger pickle using lemon. It is also called Ginger Lemon Digestive. Both of these pickles are very useful for the body. Ginger, lemon, turmeric have medicinal properties. This video will show you how to make lemon peel and wet turmeric pickle in a very simple way at home. My mother-in-law Suman Deshpande is going to teach you ginger lemon digestion and wet turmeric pickle. ale limbu pachak homemade ginger lemon digestive ala limbu pachak पाचक रस आलं लिंबू पाचक आलं लिंबू सरबत wet turmeric pickle wet turmeric recipes wet turmeric uses pickle recipes wet turmeric homemade wet turmeric pickle olya haldiche lonache ओल्या हळदीचे लोणचे ओल्या हळदीचे लोणचे कसे बनवायचे ओल्या हळदीचे उपयोग ओल्या हळदीचे पदार्थ ओल्या हळदीचे लोणचे वैशाली रेसिपी