У нас вы можете посмотреть бесплатно हिमायतनगर निवडणुकीत 5 प्रमुख पक्ष रिंगणात! कोण मारणार बाजी? | Nanded Himayatnagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साम टीव्हीच्या 'नगरपालिकेचा रंगसंग्राम' या विशेष कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. 'मागच्या काळामध्ये विकास झाला फक्त नगरसेवकांचा आणि नगराध्यक्षाचाच झाला, विकास जनतेचा काहीच झाला नाही,' असा थेट आरोप एका नागरिकाने केला. चर्चेदरम्यान, पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेवर विकासकामात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे रस्ते, अस्वच्छता आणि अर्धवट राहिलेल्या नाल्या यांसारख्या समस्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकाच्या काळात अनेक योजना रखडल्याचेही सांगण्यात आले. निवडणुकीच्या काळात विकासाऐवजी जातीय राजकारण केले जात असल्याचा आरोपही काही वक्त्यांनी केला. शहरात रोजगाराचा अभाव आणि एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न यावरही आवाज उठवण्यात आला. #Himayatnagar #Nanded #NagarPanchayatElection #MaharashtraPolitics #LocalElections #SaamTV #Corruption #Development #WaterCrisis #PublicOpinion #CivicIssues #Congress #BJP #ShivSena #HimayatnagarElection #MahaVikasAghadi