У нас вы можете посмотреть бесплатно #गजीढोल или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Most Famous Dhanagar Community Special Gaji Folk Dance Which is held at Every Dashahara Festival At Kamothe, Navi Mumbai. Dont Miss this Video And Subscribe Our Channel to Get more Updates Facebook: / vilasmanikthombare #DhanagarGajiDhol #GajiDhol#Dhangar#धनगर#आरक्षण#गजनृत्य नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्री. विलास माणिक ठोंबरे रा. ठोंबरेवाडी ( लिंगीवरे) ता.आटपाडी जी. सांगली आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) youtube चॅनल मध्ये मित्रानो आपणाला पाहण्यासाठी मिळणार आहे गजीढोल. महाराष्ट्राला अनेक लोककलांचा, लोकनृत्यांचा प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. याच महाराष्ट्रातील गजनृत्य (गजीढोल नृत्य) लोकप्रिय आहे. त्यामुळे ते लोकनृत्य माणदेशासह महाराष्ट्रात गजीढोल या नावाने लोकप्रसिद्ध आहे. माणदेशाला गजीढोलाची दीड-दोनशे वर्षांची उज्वल अशी परंपरा लाभली आहे. माणदेशातील सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, जत, कवठे महांकाळ या तालुक्यासह महाराष्ट्रात गजीढोल मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अनेक गावोगावी वाड्या वस्त्यावरती गजी ढोल मंडळाचे ताफे अस्तित्वात आहेत. मित्रानो गजीढोल हि आपल्या समाजाची परंपरा आहे. ती काळाच्या ओघात इतिहातात दडप होऊ नये हीच छोटीशी अपेक्षा......। मित्रांनो माझा एक छोटासा प्रयत्न आहे आपली गजी ढोल ही परंपरा जपण्याचा. आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे की आपणही ज्या ठिकाणी गजी ढोल कायक्रम सुरू आहे अशा ठकाणी चांगल्या प्रकारे व्हिडिओ रेकॉर्ड करावेत. ज्या वेळी घाई चालू असते आशा वेळी मध्ये विनाकारण फिरणारे लोकांना भाहेर कडवे आणि ज्या लोकांना काही बक्षिसे देने आहे त्यांची लिस्ट तयार करून गजी घाई संपल्यानंतर त्याची नांवे स्पीकर वर बोलली जावीत त्या मुळे जे कलाकार आहेत त्यांना आपली गजीढोल कला करण्यास अडचण तयार होणार नाही या साठी मला तुमची साथ हवी आहे. आपली ही गजीढोल नृत्य कला जगासमोर घेऊन येण्याची गरज आहे मला खात्री आहे तुम्ही नक्की साथ द्या चांगल्या कार्यांसाठी.... असे व्हिडीओ आपणाकडे असल्यास मला ई-मेल करा.E-mail:vilasthombare@gmail.com अप्रतिम डोळ्याचे पारणे फेडणारी गजी ढोल नृत्य कला पाहण्यासाठी खालील लिंक जा / vilasthombare