У нас вы можете посмотреть бесплатно इचलकरंजीत महिलांमध्ये वाद, पोलिसांसमोरच मारहाण | Ichalkaranji Women Fighting или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इचलकरंजीत महिलांमध्ये वाद, पोलिसांसमोरच मारहाण | Ichalkaranji Women Fighting #ichalkaranji #womenfight #viralnews #maharashtranews #policestationdrama #kolhapurnews #padmajaingawale #womenclash #localnews #viralvideo इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात आर्थिक देवघेवीवरून महिलांमध्ये गोंधळ झाला. तक्रार देताना समोरासमोर आलेल्या महिलांमध्ये वाद इतका वाढला की, त्यांनी हात चप्पल घेऊन पद्मजा इंगवले या महिलेवर मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसमोर घडलेला हा प्रकार काही काळ गोंधळ निर्माण करीत होता. यावर, पद्मजा इंगवले यांच्यावर सुदर्शना उर्फ गंगा कांबळे यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या तक्रारीनुसार, पद्मजा इंगवले यांच्यावर खाजगी सावकारी, जातीवाचक शिवीगाळ व दागिने लुबाडण्याचे आरोप करण्यात आले आहेत. पोलीसांनी या वादात मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. An intense argument broke out between women at the Gaonbhag Police Station in Ichalkaranji, Kolhapur district. The altercation, stemming from a financial dispute, escalated when the women began physically attacking each other with footwear — right in front of the police!