У нас вы можете посмотреть бесплатно ||Rampur bhajan spardha||bhajan mandal katol nagpur||bhajan spardha 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या रे या , गरिबांनो! या , या रे ! यारे गरिबांनो या, काम हाती घ्या, करु खेड्याची सुधारणा काहि हो ! ।।धृ०।। झालं गावाचं रान, सारी सुटली ही घाण, इथं नाही जरा झाडय़ूड काहि हो । पाह मुल जवान, काय करतात काम ? यांना जेवायची, झोपायची घाई हो ! ।।१।। पाहायला साजरा, अंगात सदरा, याचा मार्गात भरला पाय हो ! तसाच झटकुन, निघाला पटकुन, घरात जावुनि खाई हो ! ।।२।। आला नशिबी भोग, गावी शिरला हा रोग, झाली लोकांना मरायची घाई हो ! देती कपाळी हात, घरोघरी रडतात, मग वेळेवर सुचायचं नाही हो ! ।।३।। झाले विहिरीत जीव, नाही कोणाला किव, पाणि तसच पोहऱ्यात येई हो ! आली कॉलय्राची साथ,याने घातलासे घात , मग वेळेवर सुचायचं नाहि हो ! ।।४।। व्हारे व्हारे हुशार, करा काहि कारभार, गाव उजाड करायचं नाहि हो ! ऐका तुकड्याचि हाक, ठेवा देवाचा धाक , बघा झोपायचि वेळ आता नाहि हो ! ।।५।। ya re garibano maya