У нас вы можете посмотреть бесплатно धावीर महाराज इतिहास आणि पालखी सोहळा विशेष или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तब्बल १६४ वर्षांचा इतिहास लाभलेला श्री धाविर महाराजांचा नवरात्रोत्सव व पालखी सोहळा फक्त रोह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. आपण दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठ्या भक्तिभावाने दिवसातून किमान एकदा तरी श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी जातो, पण आपल्याला हा नवरात्रोत्सव आणि पालखी सोहळा साजरा करण्यामागचा इतिहास माहिती आहे का!? हा इतिहास जाणून घेऊया 'राम मंथन' या आपल्या यूट्यूब चॅनल आणि 'आधीच रोहे गुलजार' यांच्यातील या चर्चेमार्फत. ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोह्यातील आर्किटेक्ट राहुल शेवाळे. ते आज जी माहिती आपल्यासमोर सादर करणार आहेत ती श्री धावीर महाराज देवस्थानाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून रोह्यातील नामवंत इतिहास अभ्यासक डॉ. श्रीनिवास वेदक यांनी लिहिलेली आहे. ही माहिती पुरविल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. खात्री आहे तुम्हाला ही माहिती आवडेल! छायाचित्र सौजन्य : श्री मकरंद बारटके. श्री धावीर महाराज मंदिराचे सन्माननीय पुजारी वालेकर कुटुंबीय. श्री. धावीर देवस्थान अधिकृत संकेतस्थळ: https://shreedhaveerdevasthanroha.com 'आधीच रोहे गुलजार' फेसबुक पेज: / ix3npcvqmb5pqwrs सलामी वीडिओ सौजन्य - रोहित दळवी ( मी रायगडकर ) Videography - KappyK & Omraj Chavhan Editing - Manish thorwe Podcast filmed at - The Axons Music and Recording Studio - Roha The Axons SPOTIFY : https://open.spotify.com/artist/1L6AN... APPLE MUSIC / the-axons INSTAGRAM: https://www.instagram.com/theaxons?ig...