У нас вы можете посмотреть бесплатно गप्पा अतुल कुलकर्णीशी...विचारी अभिनेता, चांगल्या माणसाशी! | Atul Kulkarni | Prasanna Joshi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अतुल कुलकर्णी. हिंदी-मराठीसह अनेक भारतीय भाषा आणि परदेशातही काम केलेला बहुपेडी, प्रतिभावान असा हा अभिनेता. अतुलचे चित्रपट, अतुलचे सामाजिक उपक्रम ते अगदी अतुलच्या संयत राजकीय भूमिका...अतुल त्याच्या क्षेत्रातील प्रभावळीपेक्षा वेगळा दिसतो-भासतो आणि तसाच वागतो. आतापर्यंत अतुल कुलकर्णीच्या अनेक मुलाखती तुम्ही पाहिल्या असतील. मात्र, 'बायोस्कोप मराठी'नं अतुलसोबत त्याच्या वाडा तालुक्यातील सोनाळे गावातील देखण्या आणि निसर्गस्नेही घरात केलेला हा पॉडकास्ट वेगळा आणि धाडसानं म्हणायचं तर आतापर्यंतचा एकमेव असा असावा. दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास ४ तासांपेक्षा जास्त काळ या गप्पा झाल्या. त्यांचाच संपादित असा हा भाग-१... रिल ते रिअल...अतुल अनप्लग्ड! #atulkulkarni #prasannajoshi #marathipodcast #bioscopemarathi ------- The Bioscope Marathi Social Media Handles: Youtube : / @thebioscopemarathi Twitter: x.com/Bioscopemarathi Facebook: / 61564064610686 Instagram: / thebioscopemarathi Website: https://www.bioscope.network