• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS скачать в хорошем качестве

Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS 4 месяца назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Navnath Maharaj | नवनाथांची संजीवन समाधी स्थाने | @AlakhNiranjanMS

@AlakhNiranjanMS ओम नमो आदेश तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाथ संप्रदायातील नवनाथांच्या समाधी क्षेत्रे व त्यांची महत्त्वपूर्ण स्थाने...    कलयुग हे हिंदू धर्मातील चार युगांपैकी शेवटचे युग आहे, जे दुर्गुण, स्वार्थ आणि असंतोषाने वैशिष्ट्यीकृत आहे. महाभारत युद्धानंतर या युगाची सुरुवात झाली. व या कलियुगामध्ये जगत कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने नवनारायणांनी नवनाथ स्वरूपी अवतार धारण केले. व या नाथ संप्रदायाचा उगम कलियुगाच्या प्रारंभी झाला. नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले. अवतार व कार्य पूर्ण झाल्यानंतर शके दहाशे वर्षापर्यंत नवनाथांनी समाधी घेतल्या असे वर्णन नवनाथ भक्तिसार या ग्रंथात आलेली आहे. तर कोणत्या नाथांनी कुठे कुठे समाधी घेतल्या हे आपण आता बघूया... बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे श्री क्षेत्र मायंबा म्हणून प्रसिद्ध असलेले व तसेच नवनाथांपैकी पहिले कवी नारायणाचा अवतार असलेले चैतन्य दादा गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे गुजरात मधील जुनागड जवळच गिरनार पर्वतावर नाथ संप्रदायातील दुसरे नाथ हरिनारायणाचा अवतार असलेले चैतन्य गोरक्षनाथ महाराज यांनी दत्तप्रभूंच्या ठिकाणी सेवेत वास्तव्य केले तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर-वांबोरी रस्त्यावर डोंगरगण येथून मांजरसुंबा गावाला पोहोचल्यावर गर्भागिरी पर्वतावर गोरक्षनाथ गड आहे जिथे गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले. या ठिकाणी त्यांची प्राचीन स्वयंभू मंदिर आहे, जिथे काळ्या पाषाणाची मूर्ती देखील आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये चिंचोली या गावांमध्ये नाथ संप्रदायातील तिसरे करभंजन नारायणाचे अवतार असलेले चैतन्य गहिनीनाथांची संजीवनी समाधी आहे. त्या गडाला गहिनीनाथ गड असेही  म्हणतात. गहिनीनाथ हे नवनाथ संप्रदायाच्या नऊ महायोगींपैकी एक आहेत. चैतन्य गहिनीनाथ महाराज हे गोरक्षनाथांचे शिष्य होते त्यानंतर   बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामधील येवलवाडी या गावामध्ये नवनाथांपैकी चवथे अंतरिक्ष नारायणाचे अवतार असलेले श्री चैतन्य जालिंदरनाथ महाराजांची संजीवनी समाधी आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी या गावी नवनाथांपैकी पाचवे प्रबुद्ध नारायणाचे अवतार असलेले चैतन्य कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमी या दिवशी नाथ महाराजांच्या समाधी दिनानिमित्त येथे खूप मोठी यात्रा भरते. व यात्रेला देश-विदेशातून भक्त परिवार दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात... त्यानंतर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामधील हरंगुळ या गावी नाथ संप्रदायाचे सहावे द्रुमिल रायणाचे अवतार असलेले चैतन्य भर्तरीनाथ महाराजांची संजीवनी समाधी आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील नागपंचमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. व विशेष म्हणजे समाधी वरती नागपंचमीच्या दिवशी एक वारूळ निर्माण होते व त्या वारुळातून नागदेवता बाहेर येऊन दर्शन देतात. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधील विटे गावी नाथ संप्रदायाचे सातवे चमस नारायणाचे अवतार असलेले चैतन्य रेवननाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. या मंदिरामध्ये आजही नाथांच्या स्वयंभू दगडी चीरा आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यामधील वडवळ या गावी नाथ संप्रदायाचे आठवे अविर्होत्र नारायणाचे अवतार असलेले चैतन्य वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी आहे त्यानंतर मित्रांनो पिप्पलायन नारायणाचे अवतार असलेले चैतन्य चर्पटीनाथ महाराज चैतन्य चौरंगीनाथ महाराज व चैतन्य अडबंगीनाथ महाराज अद्यापही पृथ्वी तलावावरती गुप्त भ्रमंती करत आहे... #navnathparayan #navnathinformation #kanifnathmaharaj #आदेश #अलख #अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #puntamba #पुणतांबा #mystery #mysterious #temple #oldtemple #navnathparayan #navnathinformation #kanifnathmaharaj #आदेश #अलख #अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #saptshrungi #vani #सप्तशृंगी #मार्कंडेय #markandeya #markandeyapuranam #machindranath machindranath#मच्छिंद्रनाथ #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #dhamori #adbanginathmaharaj #dhamori #gorakshnath

Comments
  • Navnath Maharaj | नवनाथ कथासार | अध्याय :१० | #navnath #अलख_निरंजन #navnathkathasar @AlakhNiranjanMS 9 часов назад
    Navnath Maharaj | नवनाथ कथासार | अध्याय :१० | #navnath #अलख_निरंजन #navnathkathasar @AlakhNiranjanMS
    Опубликовано: 9 часов назад
  • Navnath Maharaj | अनुपम शिळा |श्री क्षेत्र त्रंबकेश्वर | #trimbakeshwar #brahmagiri @AlakhNiranjanMS 7 месяцев назад
    Navnath Maharaj | अनुपम शिळा |श्री क्षेत्र त्रंबकेश्वर | #trimbakeshwar #brahmagiri @AlakhNiranjanMS
    Опубликовано: 7 месяцев назад
  • चैतन्य अडबंगीनाथाची नगरी ! आजही होमकुंडात देतात दर्शन ! गोरक्ष चिंच वृक्ष ! हजारो वर्षांचा इतिहास 2 месяца назад
    चैतन्य अडबंगीनाथाची नगरी ! आजही होमकुंडात देतात दर्शन ! गोरक्ष चिंच वृक्ष ! हजारो वर्षांचा इतिहास
    Опубликовано: 2 месяца назад
  • मच्छिंद्रनाथ आरती Machindranath Aarti | Aarti Machindranath Achi | Bhakti Geet | Navnath Aarti 2 года назад
    मच्छिंद्रनाथ आरती Machindranath Aarti | Aarti Machindranath Achi | Bhakti Geet | Navnath Aarti
    Опубликовано: 2 года назад
  • जेजुरी कडेपठार गड 5 дней назад
    जेजुरी कडेपठार गड
    Опубликовано: 5 дней назад
  • #Aura Reading तुमचा ऑरा सांगतो तुमचं आयुष्य| रामरक्षा,ऑरा प्रोटेक्ट करण्याचा प्रभावी मार्ग 3 месяца назад
    #Aura Reading तुमचा ऑरा सांगतो तुमचं आयुष्य| रामरक्षा,ऑरा प्रोटेक्ट करण्याचा प्रभावी मार्ग
    Опубликовано: 3 месяца назад
  • करणी (Black Magic) मुक्ती साठी नवनाथ पारायण असं केलं | Prof. Santosh Deshpande | Cutting Pe Meeting 1 год назад
    करणी (Black Magic) मुक्ती साठी नवनाथ पारायण असं केलं | Prof. Santosh Deshpande | Cutting Pe Meeting
    Опубликовано: 1 год назад
  • वसंत महोसवात मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथची भेट झाली | Gatha Navnathanchi | EP 230 6 месяцев назад
    वसंत महोसवात मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथची भेट झाली | Gatha Navnathanchi | EP 230
    Опубликовано: 6 месяцев назад
  • रुद्राक्ष कोनी घालावा व कोनी घालू नये सविस्तर मार्गदर्शन 6 месяцев назад
    रुद्राक्ष कोनी घालावा व कोनी घालू नये सविस्तर मार्गदर्शन
    Опубликовано: 6 месяцев назад
  • बाबा बालकनाथ की शक्ति देखकर गोरखनाथ भी घबरा गए | Gorakhnath Aur Balaknath | Gorakhnath Film 2021 5 лет назад
    बाबा बालकनाथ की शक्ति देखकर गोरखनाथ भी घबरा गए | Gorakhnath Aur Balaknath | Gorakhnath Film 2021
    Опубликовано: 5 лет назад
  • Navnath Maharaj | नवनाथ कथासार | अध्याय : १ | #navnath #अलख_निरंजन #navnathkathasar @AlakhNiranjanMS 3 месяца назад
    Navnath Maharaj | नवनाथ कथासार | अध्याय : १ | #navnath #अलख_निरंजन #navnathkathasar @AlakhNiranjanMS
    Опубликовано: 3 месяца назад
  • Саибаба | 200-летнее манговое дерево, где состоялась историческая встреча Саи Бабы и Чанда Патила... 6 дней назад
    Саибаба | 200-летнее манговое дерево, где состоялась историческая встреча Саи Бабы и Чанда Патила...
    Опубликовано: 6 дней назад
  • श्री. गहिनीनाथ मूळ समाधी मंदिर | गहिनीनाथ गड | चिंचोली(नाथ) 5 лет назад
    श्री. गहिनीनाथ मूळ समाधी मंदिर | गहिनीनाथ गड | चिंचोली(नाथ)
    Опубликовано: 5 лет назад
  • नवनाथ भक्तिसार अध्याय 40 वा श्रावण महिन्यात दररोज पठण श्रवण करा|navnath bhaktisar adhyay 40 1 год назад
    नवनाथ भक्तिसार अध्याय 40 वा श्रावण महिन्यात दररोज पठण श्रवण करा|navnath bhaktisar adhyay 40
    Опубликовано: 1 год назад
  • मच्छिन्द्रनाथ आणि वेताळदेवात झाले भयंकर युद्ध | Gatha Navnathanchi  | Full Episode 69 1 год назад
    मच्छिन्द्रनाथ आणि वेताळदेवात झाले भयंकर युद्ध | Gatha Navnathanchi | Full Episode 69
    Опубликовано: 1 год назад
  • गिरनार के रहस्यमयी अघोरी: तंत्र साधना का आध्यात्मिक सफर |Mystical Saints of Girnar 2 года назад
    गिरनार के रहस्यमयी अघोरी: तंत्र साधना का आध्यात्मिक सफर |Mystical Saints of Girnar
    Опубликовано: 2 года назад
  • ओम चैतन्य नवनाथाय नमः | मंत्रमुग्ध करणारा मंत्र108 वेळा | Om chaitanya Navnathay namaha #navnathsong 1 год назад
    ओम चैतन्य नवनाथाय नमः | मंत्रमुग्ध करणारा मंत्र108 वेळा | Om chaitanya Navnathay namaha #navnathsong
    Опубликовано: 1 год назад
  • नवनाथांची कृपा कशी प्राप्त करावी?नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायणाची पूजा कशी करावी बघुयात#नवनाथ#कानिफनाथ 2 года назад
    नवनाथांची कृपा कशी प्राप्त करावी?नवनाथ भक्तीसार ग्रंथ पारायणाची पूजा कशी करावी बघुयात#नवनाथ#कानिफनाथ
    Опубликовано: 2 года назад
  • त्वरीत फळ देणारा श्री सदगुरू नवनाथ महाराज शाबरी महामंत्र shri navnath maharaj shabari mahamantra 6 месяцев назад
    त्वरीत फळ देणारा श्री सदगुरू नवनाथ महाराज शाबरी महामंत्र shri navnath maharaj shabari mahamantra
    Опубликовано: 6 месяцев назад
  • Documentary म्हणजे एक असा चित्रपट जो विषयाला धरून सत्य माहिती सादर करतो (माहितीपट) #documentary 1 год назад
    Documentary म्हणजे एक असा चित्रपट जो विषयाला धरून सत्य माहिती सादर करतो (माहितीपट) #documentary
    Опубликовано: 1 год назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5