У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्र समजून घेताना... | भाग 03 | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बहुप्रतिक्षित "महाराष्ट्र समजून घेताना..." या मालिकेतील शेवटचा भाग आमच्या श्रोत्यांसाठी उपलब्ध करीत आहोत.. महाराष्ट्र समजून घेताना या ३ सत्रांच्या मालिकेतील पहिल्या २ भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाबद्दल आपले विचार मांडले. या मालिकेतील या शेवटच्या भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि आधुनिक महाराष्ट्र याबाबत आपले विचार मांडले आहेत. महाराष्ट्र समजून घ्यायचा असल्यास वारकरी संप्रदाय आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य या दोन गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे धर्माधिकारी सर म्हणतात. "१८५० नंतरच्या महाराष्ट्राचा इतिहास बघितला तरी आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र शिवाय देशाचे पान हलणार नाही" असे प्रतिपादन करताना श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ हरी देशमुख, इतिहासाचार्य राजवाडे, दादासाहेब फाळके, किर्लोस्कर ते अन्ना हजारे अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत. #maharashtra #marathiculture #shivajimaharaj For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff... आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा : Instagram.com/chanakyamandalpariwar आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा / @chanakyamandalpariwar आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा : https://whatsapp.com/channel/0029VaAn... फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा : / chanakyamandalpariwar For further details contact us on https://chanakyamandal.org/ For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/ To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455 To get more study materials & important information, join our official telegram channel : https://t.me/chanakyamandalpariwaroff... Subscribe and follow us on Youtube: / @chanakyamandalpariwar For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar