У нас вы можете посмотреть бесплатно 09:00 PM Full Bulletin : Special Report | Social Media | इन्स्टा,फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
09:00 PM Full Bulletin : Special Report | Social Media | इन्स्टा,फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार? तुम्ही फेसबुक, इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्जसारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे...होय, कारण आता फुकटचं फेसबुक, इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे...तसा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं...तासन् तास लोक फेसबुक, इन्स्टावर वेळ घालवतायत...फोटो, व्हिडिओ शेअर करणे, दुसऱ्यांचे फोटो पाहणे, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणे हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो...त्यामुळे खरंच आता इन्स्टा, फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का...? याची पडताळणी करणं गरजेचं आहे...देशभरात इन्स्टा, फेसबुकचे कोट्यवधी युर्जस आहेत...त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात... A major shift in social media policies is on the horizon as rumors suggest that platforms like Instagram and Facebook might start charging users for certain features. What does this mean for social media users? How will this change impact our online experience? Watch the full special report for all the details! #socialmedia #instagram #facebook #chargingfeatures #newpolicies #technews #latestupdates #saamtvnews social media changes, instagram fees, facebook news, social media updates, online platform policies, user impact, latest tech news, breaking news