У нас вы можете посмотреть бесплатно किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा कायम वावर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किल्ले पन्हाळगडाच्या घनदाट जंगलाच्या खालील शेतात लक्ष्मीबाई चिले व त्यांचे पती अशी दोघांची कुटुंब राहते. या ठिकाणी कायम गव्यांचा व बिबट्याचा वावर असतो. संध्याकाळी या ठिकाणचे वातावरण एकदम भयानक असते. गाव सोडून अशी शेतात राहणारी माणसं. सोबतीला कोणीही नाही. या ठिकाणी त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच जंगली प्राण्यांपासून सुद्धा खूप त्रास होतो. तसेच शेतातील पिके वाचवण्यासाठी सुद्धा त्यांना कसरत करावी लागते. एकंदरीत अडचणींचा सामना करत जगणारे हे कुटुंब खरोखरच इतरांसाठी मार्गदर्शक आहे. Grandparent's life in the jungle किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गोव्याचा व बिबट्याचा कायम वावर किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा नेहमीच वावर किल्ले पन्हाळगडाच्या खालील तुरुकवाडी या गावातील एक कुटुंब गावात न राहता शेतातील घरात राहतात. वरील बाजूस असणारे किल्ले पन्हाळा गडाच्या भोवतालचे घनदाट जंगल तसेच या ठिकाणी असणाऱ्या गव्यांचा व बिबट्या नेहमीचा त्रास अशा वातावरणात चिली कुटुंबीय राहतात. शेतातील घरात राहत असल्याने अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते. किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा नेहमीच वावर दुर्मिळ कथा : आजी-आजोबांचे जंगलातील जीवन marathi news, घनदाट जंगल, किल्ले पन्हाळगड, भारतीय जंगल, जंगल सफर, वन्यजीव संरक्षण, गव्यांचा वावर, बिबट्यांचा वावर, आजी व आजोबा, पणनागरी अनुभव, पन्हाळगड ट्रेक, सह्याद्री निसर्ग, माणसांच्या वावर, वन्यजीव देखावे, गव्यांचा संवाद, बिबट्याची कहाणी, जंगलातील जीवन, पन्हाळगड दृश्य, अरण्य सहली, गव्यांची शिकार, प्राणीशास्त्र, आजोबा आजी, वन्यामध्ये प्रवास, सुरक्षित जंगल, गव्य व बिबट्या, जंगली प्राणी, आजी आजोबा, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव निरीक्षण, फोटोग्राफी वन्यजीव, बिबट्यांबद्दल घनदाट जंगल, वन्यजीव अभयारण्य, पन्हाळगड इतिहास, गोवा प्राणी, किल्ले पन्हाळगड, निसर्ग दर्शन, कोकण सांस्कृतिक, वनपर्यटन, बिबट्याचा वावर, आजी आजोबा, कोकण निसर्ग, किल्ले, आज्या, वन्यजीव, पन्हाळगड ट्रेक, गोवा जंगल, पन्हाळगड, आजोबा, घनदाट वन, निसर्ग प्रेम, वनजीव संरक्षण, जंगल सफर, पर्यटन गोवा, बायोडायवर्सिटी, पन्हाळगड नेणे, जंगल साहस, गोवा निसर्ग, वन्यजीवावरती, निसर्ग पर्यटन, संसार आणि जंगल, जंगलातील जीवन, वन्यजीव वावर, किल्ला पन्हाळगड, पन्हाळगड व्हिडिओ, गव्यांचा ,बिबट्या त्रास इतर व्हिडिओ पहा • रत्नाकर गायकवाड :दगडालाही देव बनविणारे कार... • पळस,Palas,पळस वृक्ष,flame of forest, benef... • चाफा#Chafa#चाफा फूल#चाफा झाड#नाग चाफा#चाफा... • बैलांना पत्री / नाल का मारतात व कशी मारतात... • निर्धूर चूल, धूर रहित समाधान किंवा आधुनिक ... / @ratnakarnarayangaikwadpanhala