У нас вы можете посмотреть бесплатно अजित दादांच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी | Ajit Dada Death Case или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अजित दादांच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी | Ajit Dada Death Case बारामतीत अजित दादांच्या अपघाती निधनाबाबत एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. काल मुंबईत पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही, त्यामुळे आज बारामती पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. रोहित दादा आणि योगेंद्र दादा पोलीस ठाण्यात गेले आहेत. डीजीसीने काल दिलेल्या अहवालानुसार पाच विमाने ग्राउंड करण्यात आली आहेत. बारामतीकरांची मागणी आहे की ज्यांनी निष्काळजीपणा केला त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली पाहिजे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. ब्लॅक बॉक्सबाबत परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. बारामतीकर आणि रिक्षा चालकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अजित दादांना न्याय मिळावा आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी एकच मागणी करण्यात येत आहे. विमान कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. #AjitDadaCase #BaramatiProtest #FIRDemand #MaharashtraNews #AviationAccident #DGCAReport #HomeMinisterResignation #JusticeForAjitDada #RohitPawar #YogendraPawar #BaramatiPolice #AirlineSafety #CulpableHomicide #MaharashtraPolitics #SaamTV #BlackBoxControversy #ProtestInIndia #AviationSafety #PoliticalAccountability Ajit Dada death case,Baramati protest,FIR demand Maharashtra,aviation accident investigation,DGCA report five flights grounded,black box controversy,Home Minister resignation demand,Rohit Pawar,Yogendra Pawar,Baramati police station,culpable homicide demand,airline negligence case,Maharashtra politics,public protest Baramati,justice for Ajit Dada,airline company FIR,investigation delay protest,community protest Maharashtra,auto rickshaw drivers protest