• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने । скачать в хорошем качестве

वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने । 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने ।
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने । в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने । или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने । в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने ।

सांधेदुखी, आमवात, गुडघेदुखी, सायटिका, मणक्यांचे आजार, Osteoporosis ऑस्टिओपोरोसिस, Arthritis आर्थ्रायटिस यासारखे वाताचे आजार हल्ली वाढत चालले आहेत. वात म्हणजे नेमकं काय? वात का वाढतो? वात कमी कसा करावा? संधिवात बरा होतो का? आमवात असेल तर काय करू? असे अनेक प्रश्न नेहमीच विचारले जातात. आपल्या चॅनलवर यासंदर्भात वेळोवेळी माहिती दिली आहे, यापुढेही दिली जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये वाता संदर्भातील एका महत्त्वाच्या प्रश्नावर शास्त्रीय उत्तर मिळणार आहे. तो प्रश्न म्हणजे वात शरीरात नेमका कुठे राहतो? वाताचे शरीरातील स्थान कळाल्यास वाताच्या चिकित्सेमध्ये सहाय्य तर होतेच, परंतु वात का वाढतोय? कशाने वाढतोय? काय केले पाहिजे? याविषयी एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. वाताची शरीरातील प्रमुख स्थाने माहीत असणे हे सगळ्यांसाठीच ज्ञानवर्धक आणि माहितीप्रद ठरेल, असा विश्वास वाटतो. डॉ तुषार कोकाटे 9960209459 #arthritis #वात This video also includes information about spondylosis & Ayurved वात & Ayurved Bone strength calcium & bones skin dryness and Ayurved Vata Dosha & Ayurved vaat treatment वात लक्षणे हाडांचा ठिसुळपणा कान आणि बहिरेपणा पंचकर्म आणि बस्ति oil & Vata dosha constipation IBS आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे Videos वात कमी करण्याचे उपाय:    • वात कमी करण्याचे उपाय   इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी:    • इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी   वांग/Pigmentation/Melasma विशेष Series:    • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series   दूध तुपाचे 21 फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   पित्त होण्याची कारणे    • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...   संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय:    • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय   त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फायदे काय?:    • त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फाय...   खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे    • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...   उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय    • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...   केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...   Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.

Comments
  • वजन कमी करण्यासाठी। वेटलॉस। Easy_sure way to weightloss। डॉ तुषार कोकाटे। Carbs_fats_proteins_facts 2 месяца назад
    वजन कमी करण्यासाठी। वेटलॉस। Easy_sure way to weightloss। डॉ तुषार कोकाटे। Carbs_fats_proteins_facts
    Опубликовано: 2 месяца назад
  • टाचदुखी Heel pain।Planter fascitis - 7 सोपे &  खात्रीशीर उपाय! Uric acid solutions 1 год назад
    टाचदुखी Heel pain।Planter fascitis - 7 सोपे & खात्रीशीर उपाय! Uric acid solutions
    Опубликовано: 1 год назад
  • वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात,  मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies 1 год назад
    वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies
    Опубликовано: 1 год назад
  • रोज खा फुटाणे आणि मिळवा असंख्य फायदे | Rosted Chickpeas| Dr. Smita Bora 1 год назад
    रोज खा फुटाणे आणि मिळवा असंख्य फायदे | Rosted Chickpeas| Dr. Smita Bora
    Опубликовано: 1 год назад
  • त्रिफळा, आमवात, लिंबूपाणी, चिकनगुनिया आणि वात ! तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! Q & A 1 год назад
    त्रिफळा, आमवात, लिंबूपाणी, चिकनगुनिया आणि वात ! तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! Q & A
    Опубликовано: 1 год назад
  • 7 स्टेप स्किनकेअर, कोणत्याही महागड्या प्रॉडक्टशिवाय। Treat Dry skin। Glowing skin। Dr Tushar Kokate 2 дня назад
    7 स्टेप स्किनकेअर, कोणत्याही महागड्या प्रॉडक्टशिवाय। Treat Dry skin। Glowing skin। Dr Tushar Kokate
    Опубликовано: 2 дня назад
  • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे | गाईचे तूप best ! 1 год назад
    Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे | गाईचे तूप best !
    Опубликовано: 1 год назад
  • दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?  दूध पिण्याचे नियम. रात्री दूध प्यावे का? 1 год назад
    दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? दूध पिण्याचे नियम. रात्री दूध प्यावे का?
    Опубликовано: 1 год назад
  • काय खाल्ल्याने शरीरातील वात कमी होतो👆#vatvikar#diet#health#marathi#tips#drhukiresv 1 год назад
    काय खाल्ल्याने शरीरातील वात कमी होतो👆#vatvikar#diet#health#marathi#tips#drhukiresv
    Опубликовано: 1 год назад
  • अगणित फायद्यांसाठी रोज करा नस्य | Nasy | Dr. Smita Bora 9 месяцев назад
    अगणित फायद्यांसाठी रोज करा नस्य | Nasy | Dr. Smita Bora
    Опубликовано: 9 месяцев назад
  • पोटातील जडपणा व गच्चपणा याविषयी डॉ. प्रमोद महाडीक यांचे संपूर्ण मार्गदर्शन 1 год назад
    पोटातील जडपणा व गच्चपणा याविषयी डॉ. प्रमोद महाडीक यांचे संपूर्ण मार्गदर्शन
    Опубликовано: 1 год назад
  • रोज सकाळी उपाशीपोटी कोणते पाणी प्यावे👆पचन सांधे वजन चरबी बीपी शुगर गुणकारी#health#marathi#drhukiresv 3 дня назад
    रोज सकाळी उपाशीपोटी कोणते पाणी प्यावे👆पचन सांधे वजन चरबी बीपी शुगर गुणकारी#health#marathi#drhukiresv
    Опубликовано: 3 дня назад
  • Total Hip Replacement (THR) म्हणजे काय? प्रकार, डिझाईन, फिक्सेशन पद्धती – संपूर्ण मार्गदर्शन 2 недели назад
    Total Hip Replacement (THR) म्हणजे काय? प्रकार, डिझाईन, फिक्सेशन पद्धती – संपूर्ण मार्गदर्शन
    Опубликовано: 2 недели назад
  • सुंठ & खोकला/ कफ सिरप पेक्षा भारी उपाय/ कफाचा खोकला, कोरडा खोकला  @drtusharkokateayurvedclinic 1 год назад
    सुंठ & खोकला/ कफ सिरप पेक्षा भारी उपाय/ कफाचा खोकला, कोरडा खोकला @drtusharkokateayurvedclinic
    Опубликовано: 1 год назад
  • मांस धातू मध्ये वाढलेला वात | jointpain | 280 4 года назад
    मांस धातू मध्ये वाढलेला वात | jointpain | 280
    Опубликовано: 4 года назад
  • दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दूध . गुळाचा चहा घ्यावा का? 1 год назад
    दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दूध . गुळाचा चहा घ्यावा का?
    Опубликовано: 1 год назад
  • Эти 9 Ловушек преподносят под видом Доброты - Это должен знать каждый! Еврейская мудрость 4 дня назад
    Эти 9 Ловушек преподносят под видом Доброты - Это должен знать каждый! Еврейская мудрость
    Опубликовано: 4 дня назад
  • वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहित! सांधेदुखी, मणक्यांचे आजार इ. 1 год назад
    वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहित! सांधेदुखी, मणक्यांचे आजार इ.
    Опубликовано: 1 год назад
  • तिळाचे फायदे। थायरॉईड। वेटलॉस। स्किन & हेअर। anti inflammatory। डॉ तुषार कोकाटे। Benefits of Sesame 3 недели назад
    तिळाचे फायदे। थायरॉईड। वेटलॉस। स्किन & हेअर। anti inflammatory। डॉ तुषार कोकाटे। Benefits of Sesame
    Опубликовано: 3 недели назад
  • Просыпаетесь между 3 и 5 утра? Сделайте ЭТИ 5 вещей | Еврейская Мудрость 1 месяц назад
    Просыпаетесь между 3 и 5 утра? Сделайте ЭТИ 5 вещей | Еврейская Мудрость
    Опубликовано: 1 месяц назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5