У нас вы можете посмотреть бесплатно देवानेच पाठवल्या ट्रेन, संगमेश्वर-नालासोपारा कोकण रेल्वे प्रवास | Madgaon - Khatipura (Jaipur) Train или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
देवानेच पाठवल्या ट्रेन, संगमेश्वर-नालासोपारा कोकण रेल्वे प्रवास | Madgaon - Khatipura (Jaipur) Train कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे स्वर्गसुख! 💚 या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझा खास संगमेश्वर ते नालासोपारा ट्रेन प्रवास. निसर्गाची अद्भूत दृश्ये, हिरवीगार डोंगररांगा आणि निळ्याशार नद्यांचा संगम... हा प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. सकाळी गावातून मी निखिल आणि प्रमोद निघालो. गावच्या लालपरीतून संगमेश्वर बस स्थानक गाठले. तेथून शेअर रिक्षामधून प्रत्येकी ३० रु. देऊन संगमेश्वर रेल्वे स्टेशन गाठले. दुपारची सावंतवाडी दिवा एक्सप्रेस पकडायची होती. स्टेशन वर पोचलो तर सकाळची ११ वाजताची उधणा गाडी आली. माझ्यासाठी ती खास होती कारण थेट वसई जात आले असते (कारण दिवा गाडीने, दिवा उतरून, दादर मग विरार ट्रेन पकडावी लागते) पण प्रमोद सोबत होता म्हणून आम्ही सोडून दिली. आज दिवा गाडी तब्बल डिड तास उशिरा होती. १ वाजताची गाडी ०२ वाजून ३० मिनिटांनी येणार होती. तेवढ्यात अजून एक announcement झाली. नवीनच चालू झालेली फेस्टिवल स्पेशल गाडी येत होती. मडगाव खाटीपुरा जयपूरला जाणारी. गाडी आली खाली पण होती. मग काय ? असे वाटले देव डायरेक्ट वसई गाडी पाठवत आहे आणि मी जात नाही आहे म्हणून धावत मी आणि निखिलने गाडी पकडली. प्रमोद आणि एक जण ओळखीचे होते ते दिवा गाडीला थांबले. एक वर्गमित्र पण भेटला. छान प्रवास झाला आणि थेट ०९.३० वाजता मी घरी नालासोपारा पोचलो. ट्रेनमध्ये बसल्यावर मनात विचार आला, खरंच देवानेच पाठवल्या की काय ही ट्रेन? कारण प्रवासाचा अनुभव खूपच खास आणि आरामदायी होता! या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहणार: 🚉 Madgaon - Khatipura (Jaipur) Express ट्रेनचा संपूर्ण अनुभव. 🛤️ कोकण रेल्वे मार्गावरील काही अप्रतिम न पाहिलेले सौंदर्य आणि नयनरम्य दृश्ये. 👨👩👧👦 स्टेशनवरचे लोकल अनुभव आणि प्रवासातील गप्पा. 🏠 कोकणची शांतता आणि ट्रेनमधील प्रवाशांसोबतचे काही अविस्मरणीय क्षण. तुम्हीही जर कोकण रेल्वेच्या प्रवासाचे नियोजन करत असाल किंवा फक्त कोकणच्या आठवणी जागवायच्या असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच आपले खास कोकणी व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका! तुमच्या प्रतिक्रिया आणि पुढच्या प्रवासासाठीच्या सूचना कमेंटमध्ये नक्की सांगा! 🙏 #KonkanRailway #TrainJourney #SangameshwarToNallasopara #MadgaonKhatipuraExpress #JaipurTrain #KonkanVlog #TravelVlog #MarathiVlog #कोकणरेल्वे #प्रवास #कोकणी_माणूस #ट्रेन_प्रवास #Nallasopara #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 30 December 2025 (Winter Season Vlogs) __________________________________________________________________________________ The Madgaon (MAO) to Khatipura (KWP) Express refers to special train service, specifically Train 09702 (MAO-KWP Special Fare Special), a Mail/Express train connecting Madgaon in Goa to Khatipura (Jaipur), Rajasthan, running as a special service, offering routes and schedules for special occasions, featuring various classes (AC, Sleeper, Pantry) for the long journey. Key Details for Train 09702 (MAO-KWP): Type: Special Fare Special (Mail/Express). Origin: Madgaon (MAO). Destination: Khatipura (KWP), Jaipur. Departure (MAO): Around 05:40 AM. Journey Duration: Approximately 34-35 hours to cover 1896 km. Coaches: Includes First AC, Second AC, Third AC, Sleeper, Unreserved, and Pantry coaches. Major Stops: Passes through stations like Indore, Ujjain, Kota, Sawai Madhopur, Durgapura, and Jaipur. __________________________________________________________________________________ नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Winter Season in Konkan Kokankar Avinash Winter Vlogs Kokankar Avinash Winter Season Videos Konkan Winter Vlogs Winter Season Vlogs Winter Season in Konkan Winter Days in Konkan Konkan Railway Konkan Rail Route Kokankar Avinash संगमेश्वर-नालासोपारा प्रवास कोकण रेल्वे प्रवास देवानेच पाठवल्या ट्रेन Madgaon Khatipura Express Madgaon Jaipur Train Konkan Train Journey Train Travel India __________________________________________________________________________________ For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com