У нас вы можете посмотреть бесплатно Shevgyachi Aamti 🌿 | Simple & Healthy Recipe | Easy to Make | Drumstick Curry Maharashtrian Style или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण बनवत आहोत शेवग्याची आमटी 🌿😋 ही रेसिपी आहे पौष्टिक, हलकी आणि घरगुती चवीची, पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने. शेवगा (Drumstick) खाण्याचे फायदे 👇 🌿 रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो 🦴 हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतो 🩸 रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त 💚 पचनासाठी हलका आणि फायदेशीर 👶 लहान मुलं, वयस्क आणि संपूर्ण कुटुंबासाठी चांगला या आमटीमध्ये वापरलेले घरगुती मसाले आणि नारळ चव तर वाढवतातच, पण शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. 🍽️ भात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी परफेक्ट 🌞 रोजच्या जेवणासाठी योग्य आरोग्यदायी भाजी व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏 तुमचे अनुभव आणि प्रश्न comments मध्ये नक्की सांगा. 📌 Channel: Sasubai Sunbai Home Bites #shevgyachiamti #healthyrecipes #maharashtrianfood #gharghutirecipes #drumstickbenefits #homefood #sasubaisunbaihomebites