Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


घुमट वाद्य वाजताच अवतरली कोळीन (देवी) | कोकण शिमगोत्सव 2022 | नागरिकांनी केली मोठी गर्दी (Ghumat) скачать в хорошем качестве

घुमट वाद्य वाजताच अवतरली कोळीन (देवी) | कोकण शिमगोत्सव 2022 | नागरिकांनी केली मोठी गर्दी (Ghumat) 3 years ago


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



घुमट वाद्य वाजताच अवतरली कोळीन (देवी) | कोकण शिमगोत्सव 2022 | नागरिकांनी केली मोठी गर्दी (Ghumat)

घुमट वाद्य वाजताच अवतरली कोळीन (देवी) | कोकण शिमगोत्सव 2022 | नागरिकांनी केली मोठी गर्दी (Ghumat) मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की , जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री दिर्बा-रामेश्वर गावचा होळी हा सण असतो त्या दिवशी मंदिरामध्ये सायंकाळी घुमट नृत्य सादर केले जाते.यावेळी कट्ट्यावरील ग्रामस्थांना घुमट नृत्य सादर करण्याचा पहिला मान असतो दुसरा मान जामसंडे मळई येथील ग्रामस्थ यांचा असतो तिसरा मान आनंदवाडी येथील ग्रामस्थांना घुमट नृत्य सादर करण्याचा मान दिला जातो जातो. सर्वप्रथम घुमट नृत्य दिर्बादेवी च्या मंदिरामध्ये सादर करून नंतर रामेश्वराच्या मंदिरामध्ये सादर केले जाते त्यानंतर मानकऱ्यांच्या देव घरी जाऊन नृत्य सादर केले जाते यावेळी कोळीन (देवी) तेथे औक्षण करून मान पनाचा नारळ देखील सुपूर्त केला जातो यावेळी घुमट नृत्य सादर करताना ची मजा मस्ती तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत शेअर करा धन्यवाद मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰 My ather videos You Tube Guide 1)   • Kokan festival and culture   2)   • Konkan information   3)   • Gayatrichi Ruchakar majvani   4)   • Fishing and crab catching   5)   • Travelling Tour   मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰 FOLLOW ME +. Facebook   / profile.php  . आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या .Gmail- ganesh.acharekar33@gmail.com पत्ता : विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

Comments