У нас вы можете посмотреть бесплатно Goa Crime | अपघाताचा पंचनामा करणाऱ्या पोलिसानं मृतदेहावरील दागिने चोरल्याची तक्रार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चोर लुटारूंपासून जनतेचं रक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असते. पण, अलिकडच्या काळात काही पोलीसच चोर बनल्याची प्रकरणे समोर येऊ लागलीयेत. आता तर मृताच्या टाळूवरील लोणीसुद्धा हे पोलीस सोडत नाहीत की काय, अशी शंका उपस्थित करणारा प्रकार हणजूण परिसरात घडलाय. या ठिकाणी स्वयंअपघातात एका कारचालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंचनाम्यासाठी गेलेल्या रॉबर्ट जीपच्या पोलीस कर्मचाऱ्यानं मृताच्या अंगारवरील ७ ते ८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप मृताचा भाऊ जोवी रॉड्रिग्स यानं केलाय. याची गंभीर दखल गेऊन रॉबर्ट चालक पोलीस कॉन्स्टेबल साईश पार्सेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. #goa #goapolice #goacrime #goatrending #goaupdate #goatoday #goalatestnews #goathieft नमस्कार मंडळी! गोव्यातील प्रत्येक बातमी, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घडामोड आता थेट तुमच्यापर्यंत. गोवन वार्ता – एक मराठी डिजिटल चॅनेल. राजकारण, समाजकारण, संस्कृती वा स्थानिक कथा – आता सगळं एकाच ठिकाणी. सब्स्क्राइब करा गोवन वार्ता आणि राहा नेहमी अपडेट! गोव्याचा स्पंदन, गोवन वार्ता बरोबर. Goan Varta is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more. Visit Us - https://goanvarta.net Follow us of Facebook - / goanvarta Follow us on Twitter - / goanvarta Follow us on Instagram - https://www.instagram.com