У нас вы можете посмотреть бесплатно आयुर्वेद म्हणजे फक्त औषध नाही, एक जीवनशैली आहे | Podcast Introduction | Dr Devika Deshmukh или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार! हर घर आयुर्वेद या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी Dr Devika Deshmukh (MD Ayurveda, Panchakarma Physician) असून गेली 15 वर्षे आयुर्वेदाच्या प्रॅक्टिस, शिक्षण आणि प्रसारात कार्यरत आहे. या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तींना ज्यांनी आयुर्वेदाचा मार्ग स्वीकारला आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनात, कुटुंबात आणि समाजात कसा झाला हे ते आपल्या अनुभवातून सांगणार आहेत. या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे: ✔️ मी आयुर्वेद का निवडला ✔️ माझ्या कुटुंबाची आयुर्वेद परंपरा ✔️ आयुर्वेद म्हणजे फक्त औषध नाही, तर एक जीवनशैली आहे ✔️ prevention आणि holistic health का महत्वाची आहे ✔️ कोविड नंतर लोक आयुर्वेदाकडे का वळले माझे आजोबा योगाचार्य केशवराव आपटे यांनी सुरू केलेल्या योग परंपरेतून मला आयुर्वेदाची प्रेरणा मिळाली. माझे वडील आयुर्वेदिक सर्जन आणि आई आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट असून त्यांच्या ४० वर्षांच्या प्रॅक्टिस मधून मी आयुर्वेदाची ताकद जवळून पाहिली आहे. या पॉडकास्टचा उद्देश आहे आयुर्वेद सोप्या भाषेत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे. जर तुम्हाला आयुर्वेद, योग, आरोग्य आणि holistic lifestyle बद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा चॅनल नक्की Subscribe करा. 📌 हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Like, Share आणि Comment नक्की करा. Video Chapters: 0:00 – Introduction 0:12 – हर घर आयुर्वेद पॉडकास्टमध्ये स्वागत 0:30 – Dr Devika Deshmukh परिचय 1:05 – या पॉडकास्ट सिरीजमध्ये काय पाहायला मिळणार? 1:50 – मी आयुर्वेद का निवडला? 2:30 – योगाचार्य आजोबांची प्रेरणा 3:10 – कुटुंबातील आयुर्वेद परंपरा 3:50 – Ayurveda is not just science, it's a philosophy 4:30 – आयुर्वेदातील विविध संधी आणि क्षेत्रे 5:10 – कोविडनंतर आयुर्वेदाकडे वाढलेला कल 5:45 – Preventive healthcare आणि detoxification 6:15 – आयुर्वेद प्रत्येक घरात पोहोचवण्याचा उद्देश 6:40 – Conclusion #HarGharAyurveda #DrDevikaDeshmukh #AyurvedaPodcast #MarathiPodcast #AyurvedaLifestyle #AyurvedaIndia #HolisticHealth #AyurvedaHealing #AyurvedaWisdom #ayurvedaawareness About Dr Devika Deshmukh - Dr. Devika Deshmukh is a renowned Ayurvedic Physician and Panchakarma Consultant, currently serving as the Chief Ayurvedic Physician at Kerala Ayurvedic Clinic. She is an M.D. Gold Medalist in Ayurveda from Bangalore University with extensive expertise in Prakruti Parikshan (Mind-Body Constitution Analysis), Panchakarma detox therapies, weight management, pre-conception care for couples, and prenatal & postnatal Ayurvedic care. She is an internationally recognized Ayurveda expert, a Registered Master Ayurvedic Specialist (USA), and a teaching faculty member at global Ayurveda conferences. Dr. Devika is also a co-author of Ayurvedic books, a recipient of the prestigious Vagbhata Award, and an ambassador for the Association of Ayurvedic Professionals of North America (AAPNA). Through this channel, she shares authentic Ayurvedic wisdom, Panchakarma guidance, and practical lifestyle tips to help people achieve natural healing and holistic wellness.