У нас вы можете посмотреть бесплатно २४ तासांचा रेल्वे प्रवास 😲कुडाळ ➝ शेगाव или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत २४ तासांचा रेल्वे प्रवास – कुडाळ ते शेगाव. कोकणातील कुडाळ येथून निघून शेगाव या संत नगरीपर्यंतचा हा प्रवास खूपच वेगळा आणि अनुभवांनी भरलेला होता. रेल्वेतील प्रवास, स्टेशनचे दृश्य, आमचा संपूर्ण अनुभव आणि हा प्रवास कसा झाला हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला रेल्वे प्रवास, मराठी व्लॉग आणि कपल व्लॉग आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करा. धन्यवाद. #KudalToShegaon #RailwayTravel #TrainJourney #24HoursJourney #MarathiVlog #MarathiYouTuber #IndianRailways #RailwayVlog #TravelVlogMarathi #KokanToVidarbha #ShegaonYatra #GajananMaharaj #CoupleVlogMarathi #TrainLife #VlogInMarathi