У нас вы можете посмотреть бесплатно "गोकुळ" साठी ठरावानुसार जागावाटप करा, असं मंत्री मुश्रीफ का म्हणतात? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"गोकुळ" दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला असला तरी, जागावाटपाचा पेच मात्र कायम आहे. जागा वाटप करताना पक्षाला महत्त्व द्यायचे की ठरावांना यावरून सध्या महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. गोकुळ साठी जागावाटप करताना पक्षनिहाय न करता नेत्यांच्या कडे असणाऱ्या ठराव धारकांच्या संख्येनुसार व्हावे, अशी आग्रही भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. परंतु मंत्री हसन मुश्रीफ यांचा हा फॉर्म्युला महायुती मधील भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष मान्य करणार काय ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. #mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk