У нас вы можете посмотреть бесплатно सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शेती फायद्याची आहे का? | Son Chafa farming или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा | सोनचाफा शेती फायद्याची आहे का? | Son Chafa farming वसई म्हटलं की केळी, कागडा, मोगरा, विविध प्रकारच्या भाज्यांची शेती डोळ्यापुढे येते मात्र गेल्या २०-२२ वर्षांत वसईतील बरेच शेतकरी सोनचाफ्याची शेती करत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून सोनचाफा फुलवणाऱ्या श्री. मोझेस डि'ब्रिटो व सौ. मीना डि'ब्रिटो ह्यांच्याशी आज आपण खालील बाबींवर बातचीत करणार आहोत. १. पारंपरिक शेती सोडून ते सोनचाफ्याच्या शेतीकडे का वळले? २. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ३. ही झाडे बारमाही फुले देतात का? ४. सोनचाफ्याच्या शेतीत आंतरपिके घेता येतात का? कोणती? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला सोनचाफा येतो? ७. वसईला किती शेतकरी सोनचाफ्याच्या शेतीत आहेत? ८. ही शेती फायद्याची आहे का? ९. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. मोझेस डि'ब्रिटो, सौ. मीना डि'ब्रिटो, जेलाडी संपर्क क्रमांक - ९६५३६६३७७४/९८५०५७६६७७ श्री. जिमी मोरो, आडलय-जेलाडी हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक / sunildmellovideos इन्स्टाग्राम / dmellosunny हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा अनोखा बाजार • वसईचा अनोखा बाजार | Wonder Bazar of V... भात झोडणी व शेतावरील जेवण • भात झोडणी, वारा देणे व शेतावरील जेवण ... आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात • आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात | T... पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी • पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अध... बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास • बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक ... वसईतील भाजी शेती • वसईतील भाजी शेती | Vegetable farming ... वसईचा केळीवाला • वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai ... वसईची फुलशेती • चांगला नफा देणारी वसईची फुल शेती | जी... वसईतील पानवेल/विड्याची पानं • वसईतील पानवेल/विड्याची पानं - एक माहि... वसईच्या ऑर्किडची कहाणी • वसईच्या ऑर्किडची प्रेरणादायी कहाणी | ... #sonchafa #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #magnoliachampaca #magnoliaceae #champa #goldenchampa #sonchampa #champaka #sampige #joyperfumetree #yellowjadeorchidtree #fragranthimalayanchampaca