У нас вы можете посмотреть бесплатно बटाटा वडा सांबार महाराष्ट्रीयन स्टाईल| Batata Vada Sambar | सांबार वडा रेसिपी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बटाटा वडा सांबार महाराष्ट्रीयन स्टाईल| Batata Vada Sambar | सांबार वडा रेसिपी • सांबार मसाला साहित्य २ चमचे तेल चिमूटभर हिंग १ चमचा मोहरी १ चमचा जिरे १ चमचा उडीद १ चमचा चणाडाळ १ चमचा काळीमिरी १ चमचा धने १ चमचा मेथी दाणे ४ चमचे खवलेल ओल खोबर १ लहान चिरलेला कांदा ७-८ लसूण पाकळ्या १ इंच आले २-३ काश्मिरी मिरच्या २-३ हिरव्या मिरच्या • सांबार साहित्य २ चमचे तेल चिमूटभर हिंग १ चमचा मोहरी १ चमचा जिरे १ चमचा उडीद १ चमचा चणाडाळ १ चमचा काळीमिरी १ चमचा धने १ चमचा मेथी दाणे ४ चमचे खवलेल ओल खोबर १ लहान चिरलेला कांदा ७-८ लसूण पाकळ्या १ इंच आले २-३ काश्मिरी मिरच्या २-३ हिरव्या मिरच्या १ टोमॅटो १ लहान वाटी चिंचेचा कोळ सव्वा वाटी गूळ कोथिंबीर • वड्याच साहित्य ४-५ उखडलेले बटाटे २ चमचा उडीद डाळ १/२ चमचा हळद चवीनुसार मीठ चिमुटभर हिंग १ इंच आल २० पाकळ्या लसूण ४-५ हिरवी मिरची खायचा सोडा (optional) कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस मीठ चवीनुसार •पिठाचे आवरण साहित्य २ वाट्या बेसन अर्धा चमचा हळद २चिमूट हिंग चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल • सांबर तूर डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा. डाळीत हळद आणि मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळ शिजली की तिला नीट फेटून घ्या. डाळीत कांदा टोमॅटो भोपळा शेंगा वांग घालून उकळत ठेवा. • सांबर मसाला तेल गरम करा त्यात त्यात राई जिरं उडीद डाळ चणाडाळ काळे मिरी धने आणि मेथी घाला. त्यात कढीपत्ता आणि काश्मिरी मिरची घाला. चिरलेला कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण पाकळ्या खवलेला नारळ घालून परतून घ्या. परतलेला मसाला थंड झाला की त्यात थोडे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. उकळत ठेवलेल्या सांबर मध्ये भाजलेल्या मसाल्याची पेस्ट टाका. आवश्यकतेनुसार तिखट घाला. भेंडी, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून नीट उकळून घ्या. • सांबर फोडणी तेल गरम करा त्यात हिंग राई आणि काश्मिरी मिरची घाला. तयार फोडणी सांबर मध्ये ओता. तयार केलेली फोडणी सांबरात घाला. सांबर मध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करा. • पिठाचे मिश्रण चण्याचे पीठ घ्या त्यात मीठ हळद आणि हिंग घाला पिठात थोडं थोडं पाणी घालून पीठ जाडसर कालवून घ्या. • वड्याचा मसाला हिरव्या मिरच्या आलं आणि लसणाची जाडसर पेस्ट बनवा. तेल गरम करा त्यात राई कढीपत्ता आणि उडीद डाळ घाला. हळद आणि मीठ घाला. त्यात हिरवी पेस्ट घालुन परतून घ्या. • वडे उकडलेले बटाटे घ्या त्यात तळलेला मसाला घाला. मूठभर चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून सगळं नीट मिक्स करा. मिश्रणाचे समान गोळे बनवा. तयार गोळे एक एक करून पिठात घाला आणि मध्यम आचेवर तळून घ्या. Sambar Ingredients 2 tbsp oil A pinch of asafoetida 1 tsp mustard 1 tsp cumin seeds 1 tsp Udi 1 tsp Chandal 1 tsp black pepper 1 tsp coriander 1 tsp fenugreek seeds 4 tablespoons of desiccated ole coconut 1 small chopped onion 7-8 garlic cloves 1 inch ginger 2-3 kashmiri chillies 2-3 green chillies 1 tomato 1 small bowl of tamarind pulp Half a cup of jaggery Coriander Vada ingredients 4-5 boiled potatoes 2 spoons of urad dal 1/2 teaspoon of turmeric Salt to taste A pinch of asafoetida 1 inch 20 cloves of garlic 4-5 green chillies (optional) Coriander leaves Juice of half a lemon Salt to taste •Flour coating Ingredients 2 bowls gram flour Half a teaspoon of turmeric 2 pinch asafoetida Salt to taste Oil for frying • Sambar Preparation Wash the toor dal and keep it soaked for half an hour. Add turmeric and salt to the dal and cook it in a cooker. Once the dal is cooked, beat it well. Add onion, tomato, pumpkin, drumstick, eggplant and keep boiling. • Sambar Masala Heat oil in pan. Add Musturd, cumin, urad dal, chana dal, black pepper, coriander and fenugreek seeds. Add curry leaves and kashmiri chillies to it. Add chopped onion, green chillies, ginger, garlic cloves, grated coconut and saute. Once the roasted masala cools down, add some water to make a fine paste. Add the roasted masala paste to the boiling sambar. Add chili powder as needed. Add Okra, tamarind pulp and jaggery and boil well. • SEASONING Heat oil and add Asafoetida, Musturd and kashmiri chilli. Pour prepared seasoning to the sambar. Add coriander to the sambar and turn off the flame. • Batter Take gram flour and add salt, turmeric and Asafoetida. Add little water to the flour and make a dough thickly. • Vada Masala Make a thick paste of green chillies ginger and garlic. Heat oil and add rai curry leaves and urad dal. Add turmeric and salt. Add green masala paste and saute well. • Vada Take boiled potatoes and add fried masala to it. Add a handful of chopped coriander and lemon juice and mix everything well Make equal balls of the mixture. Add the prepared balls one by one to the batter and fry on medium heat. #vadapav #batatavada #vadasambar #batatarecipe #cooking #sambar #sambarrecipe Music@youtubeaudiolianbrary song-dream escape-The Tides Other links • Recently uploaded • Tawa Fry Follow Me On https://www.instagram.com/pratibha_fo... https://m.facebook.com/profile.php/?i... If You Liked My Videos Please Like Share And Subscribe. Thanks For Watching Pratibha's Food Corner 😊