• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण скачать в хорошем качестве

Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण 7 лет назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Crab Curry | खेकड्यांच्या नांग्याच्या अर्कासह तयार करा सोप्या पद्धतीने झणझणीत खेकड्याचे कालवण

Spicy Crab Curry | Pure Homemade And Authentic Style. साहित्य - ६/७ खेकडे, १०० ग्रॅम भाजलेले सुके खोबरे, ३ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, १५ लसूण पाकळ्या, २" आले, २० ग्रॅम भाजलेले चणे, ३ कांदे भाजलेले, ६ tblspn तेल, २½ tblsp घरगुती मसाला, १ tea spn हळद, १ tblspn घरगुती गरम मसाला, ५/६ कोकम पाकळ्या आणि चवीनुसार मीठ. कृती - सर्वप्रथम खेकडे साफ करून घ्यावेत आणि त्यांचे फांगडे ठेचून घ्यावेत. खेकड्यांच्या नांग्या मिक्सरला वाटून त्याचा अर्क तयार करून घ्यावा. नंतर भाजलेले सुके खोबरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले, ग्रॅम भाजलेले चणे आणि भाजलेले कांदे यांचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात तयार वाटण घालून परतून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात घरगुती मसाला, हळद, गरम मसाला घालून वाटनातून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे. वाटनातून तेल सुटल्यावर त्यात खेकडे टाकावे आणि मसाल्यात चांगले घोळून घ्यावे. आता यात रस्स्यासाठी पाणी घालावे. पुन्हा सर्व मिश्रण चांगले घोळून घ्यावे. आता खेकड्याच्या कालवणाला १० मिनिटे उकळून घ्या. १० मिनिटानंतर यात तयार खेकड्याच्या अर्क घाला. ( अक्ख्या नांग्या घेतल्या तरी चालतील. ) चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण पुन्हा एकजीव करा आणि शेवटची १० मिनिटे चांगली उकळी घ्या. तयार खेकड्याचे कालवण गरमागरम भाकरी किंवा भाता सोबत वाढा. धन्यवाद !

Comments
  • How To Clean Dangerous Crab Easyly At Home |  Khekda Cleaning |  आता खेकडे साफ करा सोप्या पद्धतीने 7 лет назад
    How To Clean Dangerous Crab Easyly At Home | Khekda Cleaning | आता खेकडे साफ करा सोप्या पद्धतीने
    Опубликовано: 7 лет назад
  • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण |  चिंबोरीचा रस्सा | Crab Curry 4 года назад
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा | Crab Curry
    Опубликовано: 4 года назад
  • झणझणीत सोडयांचं लिप्तं | बाजारात खरे सोडे आणि भेसळयुक्त सोडे ओळखण्यासाठी महत्वाच्या टिप्स | Sode 6 лет назад
    झणझणीत सोडयांचं लिप्तं | बाजारात खरे सोडे आणि भेसळयुक्त सोडे ओळखण्यासाठी महत्वाच्या टिप्स | Sode
    Опубликовано: 6 лет назад
  • Spicy Fish Curry | मासळी घरी आणल्यावर सोप्या पद्धतीने साफ करून झणझणीत कालवण तयार करण्याची सोपी पद्धत 7 лет назад
    Spicy Fish Curry | मासळी घरी आणल्यावर सोप्या पद्धतीने साफ करून झणझणीत कालवण तयार करण्याची सोपी पद्धत
    Опубликовано: 7 лет назад
  • खेकडे आणण्यापासून तेसाफ करण्यापर्यन्त त्याचे मालवणी पद्धती कालवण करण्याची पध्दत व्हिडियो मध्ये मिळेल 8 месяцев назад
    खेकडे आणण्यापासून तेसाफ करण्यापर्यन्त त्याचे मालवणी पद्धती कालवण करण्याची पध्दत व्हिडियो मध्ये मिळेल
    Опубликовано: 8 месяцев назад
  • Traditional Crab Curry | भरलेल्या खेकड्याचे कालवण | Crab Masala | Village Cooking | Red Soil Stories 2 года назад
    Traditional Crab Curry | भरलेल्या खेकड्याचे कालवण | Crab Masala | Village Cooking | Red Soil Stories
    Опубликовано: 2 года назад
  • घरगुती पद्धतीने मालवणी मसाल्यात बनवले चमचमीत चिंबोरीचे कालवण | Malvani Crab Masala In Marathi | Crab 7 месяцев назад
    घरगुती पद्धतीने मालवणी मसाल्यात बनवले चमचमीत चिंबोरीचे कालवण | Malvani Crab Masala In Marathi | Crab
    Опубликовано: 7 месяцев назад
  • CKP Style Chimbori che Kalvan - Crabs Curry 6 лет назад
    CKP Style Chimbori che Kalvan - Crabs Curry
    Опубликовано: 6 лет назад
  • चमचमीत झणझणीत आगरी पद्धतीचं चिंबोरीचं कालवण/चिंबोरी साफ कशी करायची ते हि  बघा/chimbori kalwan 6 лет назад
    चमचमीत झणझणीत आगरी पद्धतीचं चिंबोरीचं कालवण/चिंबोरी साफ कशी करायची ते हि बघा/chimbori kalwan
    Опубликовано: 6 лет назад
  • झटपट बनवा स्वादिष्ट आगरी स्पेशल सुकटाने भरलेली वांगी । Suka Javla | सुखा जवळा | Sukat Recipe 6 лет назад
    झटपट बनवा स्वादिष्ट आगरी स्पेशल सुकटाने भरलेली वांगी । Suka Javla | सुखा जवळा | Sukat Recipe
    Опубликовано: 6 лет назад
  • अशा भन्नाट पद्धतीतले भरलेले Bombil Roll खाल्लेत तर बाकीचे सर्व स्टार्टर्स विसरूनच जाल । बोंबील रोल 4 года назад
    अशा भन्नाट पद्धतीतले भरलेले Bombil Roll खाल्लेत तर बाकीचे सर्व स्टार्टर्स विसरूनच जाल । बोंबील रोल
    Опубликовано: 4 года назад
  • चमचमीत मालवणी पद्धतीचं चिंम्बोरीच कालवण | खेकड्याचे कालवण | Protein Packed Malvani Crab Curry 3 года назад
    चमचमीत मालवणी पद्धतीचं चिंम्बोरीच कालवण | खेकड्याचे कालवण | Protein Packed Malvani Crab Curry
    Опубликовано: 3 года назад
  • आचऱ्याचा आठवडी बाजार|बाजारात काय काय नवीन आलं 7 дней назад
    आचऱ्याचा आठवडी बाजार|बाजारात काय काय नवीन आलं
    Опубликовано: 7 дней назад
  • कोकणीपद्धतीने झणझणीत चुलीवरचा खेकड्याचा रस्सा/crab curry 4 года назад
    कोकणीपद्धतीने झणझणीत चुलीवरचा खेकड्याचा रस्सा/crab curry
    Опубликовано: 4 года назад
  • भरलेले बांगडे रेसीपी | ताजे आणि शीळे बांगडे बाजारात कसे ओळखावे ? महत्वाच्या टिप्स | Stuffed Mackerel 7 лет назад
    भरलेले बांगडे रेसीपी | ताजे आणि शीळे बांगडे बाजारात कसे ओळखावे ? महत्वाच्या टिप्स | Stuffed Mackerel
    Опубликовано: 7 лет назад
  • Malvani Crab Curry - How to make Crab Curry - Seafood Recipe - Monsoon Recipe - Varun 6 лет назад
    Malvani Crab Curry - How to make Crab Curry - Seafood Recipe - Monsoon Recipe - Varun
    Опубликовано: 6 лет назад
  • गावरान पद्धतीने झणझणीत खेकड्याचा रस्सा|gavran crab curry|Khekadyacha Rassa| खेकड्याचे झणझणीत कालवण| 2 года назад
    गावरान पद्धतीने झणझणीत खेकड्याचा रस्सा|gavran crab curry|Khekadyacha Rassa| खेकड्याचे झणझणीत कालवण|
    Опубликовано: 2 года назад
  • सोप्या पद्दतीने बनवा नांग्याच्या आर्कातील खेकड्याचं झणझणीत कालवण | Spicy Crab Curry | Tatyacha Mala 1 год назад
    सोप्या पद्दतीने बनवा नांग्याच्या आर्कातील खेकड्याचं झणझणीत कालवण | Spicy Crab Curry | Tatyacha Mala
    Опубликовано: 1 год назад
  • CKP Style Chimbori che Kalvan | Crabs Curry | झणझणीत अस्सल खेकड्याचं कालवण | Nivedita Saraf Recipes 2 года назад
    CKP Style Chimbori che Kalvan | Crabs Curry | झणझणीत अस्सल खेकड्याचं कालवण | Nivedita Saraf Recipes
    Опубликовано: 2 года назад
  • 300 रुपयेचे 24 मासे! एकदम ताजे आणि जिवंत मासे सोबत कालवे! 18 часов назад
    300 रुपयेचे 24 मासे! एकदम ताजे आणि जिवंत मासे सोबत कालवे!
    Опубликовано: 18 часов назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5