У нас вы можете посмотреть бесплатно बिझनेस आयडिया ! चार मित्रांनी शून्यातून सुरु केला कुल्फीचा व्यवसाय, कशी बनली करोडोंची कंपनी ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चार मित्रांनी इंजिनियरिंग अभ्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. अनेक अडचणी, आर्थिक संकट आणि समाजाचा विरोध सहन करत त्यांनी कुल्फी बनवण्याचा अनोखा बिझनेस सुरू केला. आज हीच Boozo Kulfi कंपनी करोडोंची उलाढाल करते आहे. बिझनेस आयडिया इतकी भन्नाट ठरली, कि आज हे मित्र महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. तुम्हाला सुद्धा बिझनेस आयडीयाआवडत असतील, तर हा विडीयो तुमच्या साठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ✔ Boozo Kulfi ची सुरुवात कशी झाली? ✔ सुरुवातीचे संघर्ष आणि अपयश ✔ त्यांनी मार्केटमध्ये स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण केली? ✔ स्टार्टअप सुरू करताना काय शिकायला मिळते? जर तुम्हाला बिझनेस, स्टार्टअप आयडिया आणि प्रेरणादायी यशोगाथा आवडत असतील, तर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या - ऍप डाउनलोड करा Download App : https://instories.in/getapp?youtube Prime Marathi : https://primemarathi.in Facebook : / primenewsmarathi Twitter : / primenews_mh Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.