У нас вы можете посмотреть бесплатно Balance the Panchtatvas for good health - निरोगी राहाण्यासाठी पंचतत्व करा संतुलित или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss while engaged in Karmayog (path of action). This is possible if the body and the mind are healthy. Equilibrium in the Panchtatvas (five basic elements that form the world of nature including human body) is the basis of this. How does Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) facilitate the balance in Panchtatvas? What are the benefits of practising Pranayam, which involves breathing through a special technique? How does a Mudra, which is a specific arrangement of fingers that represent the five elements, help? What is the role of a happy mind in keeping the body healthy? Which is the best way of imbibing the Panchtatvas that nurture various parts of the body? Is this possible through sincere prayer invoking the primordial cosmic energy? Explore the secrets of the Panchtatvas while practising Dhyan with Smt Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with those who wish to lead a healthy life! ----- निरोगी राहाण्यासाठी पंचतत्व करा संतुलित कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य ही मुलभूत आवश्यकता आहे. निसर्गात व मानवी देहात असलेली पंचतत्वे जेव्हा संतुलित असतात तेव्हाच हे साध्य होते. पंचतत्वांच्या संतुलनात ध्यानाचा कसा उपयोग होतो? प्राणायाम म्हणजेच विशिष्ट पद्धतीने श्वासोच्छवास केल्यास काय लाभ होतो? पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हाताच्या पाच बोटांची मुद्रा नेमकी कशी मदत करते? मनाच्या प्रसन्नतेची शरीर निरोगी ठेवण्यात कोणती भूमिका असते? शरीराच्या विविध भागांना सशक्त करणारी निसर्गातील पंचतत्वे मिळविण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता? वैश्विक उर्जेला मनःपूर्वक प्रार्थना केली असता हे शक्य होते का? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना पंचतत्वांचे रहस्य जाणून घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व आरोग्यपूर्ण आयुष्य इच्छिणाऱ्या सर्वांना पाठवा! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #panchtatvas #goodhealth #meditation #dhyan #ancientshastras #Completehealth #prachinshastra #holistic #science #bliss #Karmayog #body #mind #healthy #Pranayam #Mudra #NiraamayWellnesscenter #Niraamay #DrAmrutaChandorkar #Dryogeshchandorkar #holisticwellness Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.