У нас вы можете посмотреть бесплатно या रे ! यारे गरिबांनो या , काम हाती घ्या, करु खेड्याची सुधारणा काहि हो ! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ya Re ! Yare Garibanno Ya, Kam Hati Ghya Karu Khedyanchi Sudharna Kahi Ho या रे ! यारे गरिबांनो या , काम हाती घ्या करु खेड्याची सुधारणा काहि हो ! || धृ ० ।। झालं गावाचं रान , सारी सुटली ही घाण, इथं नाही जरा झाडयूड काहि हो । पाहा मुल जवान , काय करतात काम ? यांना जेवायची , झोपायची घाई हो ! || १ || पाहायला साजरा , अंगात सदरा , याचा मार्गात भरला पाय हो ! तसाच झटकुन , निघाला पटकुन , घरात जावुनि खाई हो ! ।।२ ।। आला नशिबी भोग , गावी शिरला हा रोग, झाली लोकांना मरायची घाई हो ! देती कपाळी हात , घरोघरी रडतात , मग वेळेवर सुचायचं नाही हो ! ।।३ ।। झाले विहिरीत जीव , नाही कोणाला किव , पाणी तसच पोहऱ्यात येई हो ! आली कॉलऱ्याची साथ , याने घातलासे घात , मग वेळेवर सुचायचं नाहि हो ! ।।४ ।। व्हारे व्हारे हुशार , करा काही कारभार , गाव उजाड करायचं नाहि हो ! ऐका तुकड्याचि हाक , ठेवा देवाचा धाक , बघा झोपायचि वेळ आता नाहि हो ! ।।५ ।। Live recorded audio in the voice of Rashtrasant Shree Tukdoji Maharaj ह्या उपक्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या आवाजातील भजने एकत्रित करून ते सर्व एकाच चॅनेल वर उपलब्ध कसे करुन देता येईल याचा प्रयत्न केला आहे In this Project We will try to collect all the Bhajans sung by Rashtrasant Shree Tukdoji Maharaj and upload it here only at one site so that it becomes easily available to all... #Rashtrasant_Tukdoji_Maharaj_Bhajans #Gopal_Salodkar #Kishor_Agade #Rashtrasant_Tukdoji_Maharaj #Punyatithi #Tukdoji_Maharaj_Punyatithi #Tukdoji_Maharaj #Gramgeeta #Gurukunj #Anup_Jalota_Bhajan #Anup_Jalota #Bhajan #Abhang #Gadekar_Maharaj #Kale_Maharaj #Kirtan #Marathi_Bhajan #Hindi_Bhajan #Gramgeeta #Gopal_Salodkar #Rashtrasant #Tukdoji_Maharaj