У нас вы можете посмотреть бесплатно सर्वे नंबर 79 मधील खुल्या जागेवर रहिवाशांच्या वर्गणीतून वृक्षारोपण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज रविवार दि. 15/02/2026 रोजी महाशिवरात्री निमित्त सकाळी 7:30 अंबर शहरातील सर्वे नंबर 79 मधील खुल्या जागेवर कॉलनीतील रहिवाशांच्या वर्गणीतून केलेल्या तार कंपाऊंडमध्ये अखिल भारतीय मारवाडी युवा मंच यांच्याकडून मिळालेल्या वृक्षांच्या मदतीने 5 ते 12 फूट उंची चे मोठे फळ, फुलं आणि सावली देणारे विविध वनस्पती देशी 130 वृक्षांचे लागवड करुन वृक्षारोपण करुन टँकर ने पूर्ण आले भरून पाणी देण्यात आले. अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पूर्वेला फेडरेशनच्या पाठीमागे राजेश नगर सर्वे नंबर 79 मध्ये लोकसहभागातून सुशोभीकरण आणि सौंदर्य करण्यासाठी बेल पत्र, अंबा, कदंब, तेजपत्ता, काजू, फणस, नारळ, करंज, कडू लिंब, सुपारी, करवन्द, चिकू, जांभूळ, चिंच, लाल चंदन, मोहगणी अशा 70 प्रकारच्या विविध रोप लावण्यात आले. शुक्रवारी मा. तहसीलदार श्री विजय चव्हाण तसेच ब्रह्मकुमारी आश्रम चे श्रीमती चंद्रकला दीदी, डॉ राजेंद्र भाला, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शुभारंभ करण्यात आले होते. याप्रसंगी भेट दिलेले मान्यवर - श्री केदार दादा कुळकर्णी, श्री विश्वजित दादा खरात, श्री अशोक भाऊ लांडे, श्री शामराव पवार काका, श्री दत्ता भाऊ लांडे, श्री भाऊसाहेब खरात, माझी मंडळ गाडेकर साहेब, डॉ पिंगळे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. माती टाकण्यासाठी मदत करणारे स्वयंसेवक - श्री जिजा भाऊजी कोरडे, श्री मुदिराज काका, श्री शाम गिराम, श्री जगदीश उदावंत, श्री सतीश राक्षे, श्री राहुल चव्हाण, श्री कृष्णा नांद्रे, श्री नितीन मांगधरे, श्री गणेश मांगधरे, श्री सुनील खरात, श्री अमोल भापकर, श्री शाम भाऊ सावंत, श्री विजय मते सर, श्री औदुंबर देशमुख, श्री भाऊसाहेब आंधळे, मंडळ अधिकारी श्री कल्याण माने तलाठी श्री राजेश्वर वैद्य, श्री आकाश जळके, श्री नाझिम सय्यद, श्री बोधले, श्री विजय मते यांची उपस्थिती होती आणि सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कैलाश राठी, श्री निलेश लोहिया, श्री देवा चित्राल, श्री सोमनाथ सरफळे, श्री भागवत डावकर, श्री जगदीश उदावंत श्री रखमाजी भापकर, श्री बालाजी खरात यांनी परिश्रम घेतले.