У нас вы можете посмотреть бесплатно DMER मध्ये 5185 Staff Nurse Vacancy Update| विधानसभेत अधिकृत खुलासा | Nursing Recruitment 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमधील परिचारिकांच्या रिक्त पदांबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या अधिकृत उत्तराची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. 📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल 👇 🔹 DMER (Directorate of Medical Education & Research) अंतर्गत 🔹 एकूण मंजूर पदे किती आहेत? 🔹 5185 परिचारिका / Staff Nurse पदे सध्या रिक्त का आहेत? 🔹 भरती प्रक्रिया उशिरा होण्याची कारणे 🔹 20 रुग्णांमागे 1 परिचारिका या निकषाबाबत सरकारची भूमिका 🔹 सन 2023 मधील भरती प्रक्रियेत काय कारवाई झाली? 🔹 डिसेंबर 2024 मध्ये किती परिचारिकांना पदोन्नती मिळाली? 🔹 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे वाढलेली स्टाफची गरज 🔹 DMER Staff Nurse Bharti 2026 होण्याची शक्यता (Tentative Recruitment) ⚠️ महत्वाची सूचना: या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती विधानसभेतील अधिकृत प्रश्न-उत्तरावर आधारित आहे. सध्या कोणतीही जाहिरात / GR प्रसिद्ध झालेली नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. 👉 DMER Staff Nurse Bharti, Nursing Vacancy, GR Updates सर्वात आधी मिळवण्यासाठी MH Nursing Info Channel ला Subscribe करा. 📢 WhatsApp Channel Link 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb6k... 📢 YouTube Channel 👉 MH Nursing Info / @mhnursinginfo