У нас вы можете посмотреть бесплатно 🚛 APMC मार्केट ते गोवा पणजी – एक थरारक नाईट ड्राइव्ह | Kokani Gandhar Vlog 🌴 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚛 APMC मार्केट ते गोवा पणजी – एक थरारक नाईट ड्राइव्ह | Kokani Gandhar Vlog 🌴 तर मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल… मुलुंडला गाडी खाली करून मी वाशीत आलो आणि तिथेच दुसऱ्या दिवशी एक अर्जंट भाडं मिळालं 🚚 APMC मार्केट मधून फ्रुट भरून थेट गोवा पणजी येथे माल खाली करायचा होता. वजन जास्त, वेळ कमी… तरीही धाडस करून होकार दिला 💪 सकाळी साडेआठला APMC मध्ये गाडी लावली, गाडी भरायला साडेअकरा-बाराच वाजले. अकबर अली यांच्यासोबत प्रवास सुरू झाला — 📍 पेन – जेवण 📍 पोलादपूर – चहा 📍 खेड, चिपळूण, लोटे, सावर्डे, संगमेश्वर 📍 देवरूख – पुन्हा चहा 📍 राजापूर पुढे वक्रतुंड हॉटेल – अंडा बिर्याणी 🍗🍚 रात्रीचा अखंड प्रवास करत खारेपाटण – कणकवली – कुडाळ – बांधा असा सगळा कोकण मागे टाकत रात्री दीड वाजता थेट पणजी (मिरा मारते) येथे पोहोचलो 🌙 माल खाली होईपर्यंतचा अनुभव, रस्त्यावरील संघर्ष, थकवा, चहा-जेवण आणि नाईट ड्राइव्हचा रिअल अनुभव हा सगळा प्रवास म्हणजे खरं ट्रक ड्रायव्हर लाईफ 🚛🔥 व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा 💬 आवडला असेल तर 👉 Kokani Gandhar चॅनलला Subscribe करायला विसरू नका ❤️ 👉 Like 👍 Share 🔄 Support करा #TruckLife #APMCMarket #GoaDelivery #NightDrive #KokaniGandhar #KonkanJourney #TempoLife