У нас вы можете посмотреть бесплатно प्रभू तुला बोलावतोय _ New Marathi Christian Gospel Worship Song_Brother Ashu IngOle ✝️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रभू तुला बोलावतोय _ New Marathi Christian Gospel Worship Song_Brother Ashu IngOle ✝️ हे गीत तरुणांवर आधारित आहे जे देवाला सोडून जगात भटकलेले आहेत. गीत बोल :- Brother Ashu IngOle ✝️🙏🏻❤️ गीत :- प्रभू तुला बोलावतोय प्रभू तुला बोलावतोय... आजचा तरुण, विसरलाय दिशा, जगाच्या मोहात, अडकली ही आशा. हातात मोबाईल, डोळ्यात स्वप्न खोटं, येशूचं वचन मागं पडलंय मोठं! हो... वचन मागं पडलंय मोठं! प्रभू तुला बोलावतोय... क्षणभर हे सुख, कायमचं दुःख, विसरला का तू, त्या वधस्तंभाचं कौतुक? जागा हो मित्रा, वेळ अजून गेली नाही, त्याच्या प्रेमाशिवाय, दुसरं काही उरलं नाही. प्रभू तुला बोलावतोय... सोडून दुनियादारी, तू येशूकडे वळ, पाप सोडून सारा, तू सत्याकडे चल! प्रभू येशूचं वचन, तुझ्या जीवनाचं तारण, त्याच्या प्रेमाशिवाय, दुसरं काही उरलं नाही. प्रभू तुला बोलावतोय... मौज-मजा, पाप अन् जगाचा हा थाट, हरवली बघ तू आपली स्वर्गाची वाट. तो मेंढपाळ शोधतोय तुला रानावनात, ये पुन्हा परत, त्याच्या पवित्र कुशीत! प्रभू तुला बोलावतोय... जगाच्या गर्दीत हरवू नकोस, येशूच्या वचनाला विसरू नकोस. प्रभू येशू ख्रिस्त... तोच मार्ग, तोच सत्य! प्रभू तुला बोलावतोय... प्रभू तुला बोलावतोय... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #biblehindimessage #jesusshort #jesusstatus #jesustrendingvideo #bible #jesus #yeshuvachan #christianbible #jesusverses 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻