У нас вы можете посмотреть бесплатно तू थांब ना आई — आई आणि प्रेम| (Marathi Song) | Devyasur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तू थांब ना आई — आई आणि प्रेम | (Marathi Song) | Devyasur तू थांब ना आई — एक भावनिक मराठी गीत ज्यामध्ये आईचे ममत्व, संस्कारांचे ओझे आणि स्त्रीमुक्तीची आशा दिसून येते. या गीतात मुलगी आपल्या आईला म्हणते — “तू थांब ना आई, नको जाऊ पुढे” — परंपरा आणि बंधने मोडून स्त्री स्वतंत्रतेकडे पाऊल टाकत आहे. हे गाणं मातृत्वाच्या नात्याला मान ठेवते आणि त्यातल्या गुंतागुंती संस्कारांचे बंध, अपेक्षा, वेदना यांची प्रामाणिक चर्चा करतो. शेवटी, स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आवाज उठतो परंपरांवर प्रश्न आणि नव्या आशेची सुरुवात. © 2026 ✍️ [Sayali Gore] All rights reserved 🔒 These lyrics are an original creative work. Unauthorized copying, reproduction, adaptation, or commercial use is strictly prohibited ❌🎵 Credits (Devyasur): Lyrics: [Sayali Gore] Intro (Soft, almost whispered) तू थांब ना आई… थांब ना आई… ⸻ Verse 1 तू थांब ना आई || नको जाऊ पुढे || मी तुझी प्रतिकृती वळून बघ माझ्याकडे || मी तुझी प्रतिकृती… वळून बघ माझ्याकडे… ⸻ Verse 2 जन्म देता तुझ्या वेदना उसण्या दिल्या तू मला आज मी कुठे शोधू माझ्याच पाऊल खुणा माझ्याच पाऊल खुणा… माझ्याच पाऊल खुणा… ⸻ Chorus (Slightly stronger) तू थांब ना आई || नको जाऊ पुढे || मी तुझी प्रतिकृती वळून बघ माझ्याकडे ⸻ Verse 3 संस्काराचा शिळा शिधा बालपणी दिला मला मन मोकळे होईना हातात बंधनाचे कडे || हातात बंधनाचे कडे… मन मोकळे होईना… ⸻ Chorus (Call & Response style) तू थांब ना आई || (थांब ना आई…) नको जाऊ पुढे || (नको जाऊ पुढे…) मी तुझी प्रतिकृती वळून बघ माझ्याकडे ⸻ Bridge (Emotional Drop – Slow) कधी ना कळले प्रेम हेच स्वातंत्र्य जगु कशी मी हे मिळालेलं नैराश्य हे मिळालेलं नैराश्य… जगु कशी मी… ⸻ Soft Chorus थांब ना आई नको जाऊ पुढे मी तुझी प्रतिकृती वळून बघ माझ्याकडे || ⸻ Verse 4 (Build-up) आयुष्याचं गणित तूच शिकवलं मला असं हाय झाल्या गुलामगिरीच्या वेदना गुलामगिरीच्या वेदना… असं हाय झाल्या… ⸻ Verse 5 तोडून परंपरांच्या बेड्या रूढींच्या येते मी तुझ्या कुशीत विसावया तुझ्या कुशीत… विसावया… ⸻ Final Chorus (Full Emotion) तू थांब ना आई नको जाऊ पुढे मी तुझी प्रतिकृती वळून बघ माझ्याकडे ⸻ Outro (Fade, Repetitive Lullaby Feel) तू थांब ना आई || नको जाऊ पुढे || तू थांब ना आई… नको जाऊ पुढे… मी तुझी प्रतिकृती… वळून बघ माझ्याकडे… तू थांब ना आई || नको जाऊ पुढे || End तुम्हाला हे गाणं आवडलं का? कृपया — 👍 Like करा | 🗨️ Comment करा — काय ओळ किती प्रिय वाटली? | 🔁 Share करा | ✅ Subscribe करा Devyasur वर नवीन गाण्यांसाठी. Subscribe Here 👉 / @divyasurr Special note: हे गीत आईच्या प्रेमाला सलाम करतं आणि सोबतच समाजाच्या रूढींना प्रश्न विचारतं — स्त्री मुक्तीचा कटाक्ष. तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा — स्त्रीमुक्तीसाठी तुमच्याकडे कोणते विचार/अनुभव आहेत? Check out my latest release: मनातले नाते (Manatle Natee) | Marathi Family Song | Devyasur • मनातले नाते (Manatle Natee) | Marathi Fami... #तुथांबनाआई #MarathiSong #स्त्रीमुक्ती #MarathiMusic #Aai #marathicontent #WomenEmpowerment #मराठी #मातृगीत #नारीशक्ती